Kusum Solar Pump 2024:कुसुम सोलर पंपची लाभार्थी यादी जाहीर;आपले नाव यादीत पहीले का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेतकरी बांधवांनो,शेतीसाठी दिवसा सिंचन व्हावे या साठी केंद्र सरकारच्या माध्यमातून (Kusum Solar Pump 2024) पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजना शेतकऱ्यांसाठी काढण्यात आली आहे. आणि या योजनेची यादी लाभार्थीना मोबाइल वर काशी पाहता येईल या बद्दल संपूर्ण ही माहिती असणार आहे. आपले नाव यादीत कसे पाहता येईल यासाथी हा लेख पूर्ण काळजी पूर्वक वाचवा . शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या अंतर्गत राबवण्यात येणारी ही पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत प्रत्येक राज्याला लक्ष्याक देण्यात आले आहेत. आणि प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या एजन्सी च्या माध्यमातून राबवण्यात येत आहे.

Kusum Solar Pump 2024

हे पण वाचा

Kusum Solar Pump 2024 यादी येथे पहा

महाराष्ट्र मध्ये महाऊर्जाच्या माध्यमातून ही Kusum Solar Pump 2024 योजना राबविली जात आहे. आणि लाभार्थी ही या योजनेचा भरभरून उपयोग करून घेताना दिसत आहेत. आणि शासन ही या योजनेचा लाभार्थ्यानी या योजनेचा भरभरून वापर करावा. आणि या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 5 एचपी,3 एचपी,7.5 एचपी च्या पंपासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आणि त्यांच्या पंप चे इन्स्टॉलेशन विविध एजन्सी मार्फत केले जात आहे. आणि अश्या सर्व इन्स्टॉलेशन झालेल्या पात्र शेतकऱ्यांचे यादी तुम्हाला जिल्हयानुसार ऑनलाइन मोबाइल वरती पाहता येईल ही यादी पाहणीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपले नाव पहा

Kusum Solar Pump 2024 यादीत आपले नाव कसे पहावे खालील माहिती वाचा

  • Kusum Solar Pump 2024 यादी पाहण्यासाठी सर्वात आधी शेतकरी बांधवांनी या योजनेच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या.
  • अधिकृत वेबसाइट ला pmkusum.mnre.gov.in
  • अधिकृत संकेतस्थळा आल्यानंतर तेथे तुम्हाला आपले राज्य निवड्याचे आहे Select State करायचे आहे.
  • राज्य निवड केल्यानंतर बाजूला आपला जिल्हा निवडायचे पर्याय असेल तेथे Select District आपला जिल्हा निवडायचा आहे.
  • या नंतर तुम्हाला किती एचपी ची पंप हवी आहे ते निवडायचे.
  • निवड केल्या नंतर तेथे तुम्हाला Go असा पर्याय असेल त्या पर्यायावर क्लिक करून आपल नाव यादीत तुम्ही पाहू शकतात
  • खाली तुमच्यासाठी छायाचित्र दिले आहे त्यावर पाहून तुम्ही त्या प्रमाणे कृती करा

हे पण वाचा

Kusum Solar Pump 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now