Maharashtra Police Bharti 2024:Apply Right Now

Maharashtra Police Bharti 2024 या भरती बद्दल माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Police Department has communicated. more posts are going to be filled in this Maharashtra Police Bharti 2024 This recruitment will be Online The Application will Start Form 5th March 2024 and application for this post information before the 31 March 2024 date. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application..

Maharashtra Police Department यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. Maharashtra Police Bharti 2024 या भरतीत अधिकाधिक पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या भरतीचे अर्ज ५ मार्च २०२४ पासून सुरू होणर आहेत आणि या पदासाठी अर्ज ३१ मार्च २०२४ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.


Maharashtra Police Bharti 2024 या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज ३० मार्च 2023 तारखेच्या अगोदर करावा

वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti Online Application 2024

  1. Nashik Police Bharti 2024 या भरती बद्दल माहिती
  2. Dhule Police Bharti 2024 या भरती बद्दल माहिती
  3. Jalgoan Police Bharti 2024 या भरती बद्दल माहिती
  4. Navi Mumbai Police Bharti 2024 या भरती बद्दल माहिती
  5. Raigad Police Bharti 2024 या भरती बद्दल माहिती

Maharashtra Police Bharti 2024 साठी आवश्यक शारीरिक पात्रता काय आहे ?

ऊंची :

  • महिला उमेदवारांकरीता उंची १५५ सेमी पेक्षा कमी नसावी
  • पुरुष उमेदवारांकरीता उंची १६५ सेमी पेक्षा कमी नसावी

छाती :


  • महिला उमेदवारांकरीता: ———-
  • पुरुष उमेदवारांकरीता :न फुगता ७९ सेमी पेक्षा कमी नसावी. न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यांच्या मधील अंतर हे ५ सेमी पेक्षा कमी नसावी
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा या पद्धतीने होणार –गुण (Marks)
अंकगणित20 गुण
सामान्यज्ञान आणि चालू घडामोडी20 गुण
बुद्धीमत्ता चाचणी20 गुण
मराठी व्याकरण20 गुण
वाहतुकीचे नियम आणि मोटर वाहन चलवण्याबाबत20 गुण
पोलीस भरतीचा अभ्यासक्रम हा या प्रमाणे असेल
एकूण गुण
100
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ग्राउंड खालील प्रमाणे असेल
शारीरिक चाचणी पुरुषांसाठी गुण (Marks)
11510 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळाफेक10 गुण
एकूण गुण50 गुण
शारीरिक चाचणी महिलांसाठी गुण (Marks)
800 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळाफेक10 गुण
एकूण गुण50 गुण
Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा,अर्ज करण्यासाठी लिंक ५ मार्च २०२४ ला सुरू होईल .
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

अधिक पोलिस भरती च्या माहितीकरिता खालील लिंक ला क्लिक करून माहिती जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now