NHM Thane Bharti 2024 | NHM ठाणे अंतर्गत डायरेक्ट भरती Apply Here

NHM Thane Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NHM Thane Bharti 2024 National Health Mission has communicated. 93 posts Cardiologist (Super Specialist), Nephrologist, Gynecologist Specialist, Pediatrician Specialist, Pediatrician Specialist, Surgeon Specialist, Radiologist Specialist, Anesthetist, Physician(Specialist), Orthopedic Specialist, ENT(Specialist) Ophthalmologist Medical Officer Psychiatrist (DMHP) going to be filled in this recruitment. This recruitment will be , Offline and application for this post information before the 19 January 2024 date.

NHM Thane Bharti 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी इच्छुक उमेदवारांना हृदयरोगतज्ञ, नेफ्रॉलॉजिस्ट , स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन रेडियोलॉजिस्ट , भुलतज्ञ, फिजिशियन , नेत्ररोगतज्ञ, ईएनटी (Specialist) ऑपथॅलमोलॉजिस्ट वैद्यकीय अधिकारी मानसोपचार तज्ञ (DMHP) या पदांसाठी आमंत्रित केले आहे. या भरतीत ९३ पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज ०९ जानेवारी २०२४ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.


या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज Offline पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज १९ जानेवारी २०२४ तारखेच्या अगोदर करावा

पदाचे नाव :- हृदयरोगतज्ञ, नेफ्रॉलॉजिस्ट , स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन रेडियोलॉजिस्ट , भुलतज्ञ, फिजिशियन , नेत्ररोगतज्ञ, ईएनटी (Specialist) ऑपथॅलमोलॉजिस्ट वैद्यकीय अधिकारी मानसोपचार तज्ञ (DMHP)

शैक्षणिक पात्रता :- हृदयरोगतज्ञ(DM Cardiology ),नेफ्रॉलॉजिस्ट DM Nephrology , स्त्रीरोगतज्ञ MD/ MS-Gyn /DGO/DNB, बालरोगतज्ञ MD Paed/DCH/DNB, सर्जन MS General Surgery/ DNB ,रेडियोलॉजिस्ट MD Radiology, भुलतज्ञ MD Anesthesia, फिजिशियन MD Medicine /DNB , नेत्ररोगतज्ञ MD Ortho , ईएनटी (Specialist) MS ENT ऑपथॅलमोलॉजिस्ट MS Ophthalmologist / DOMS,वैद्यकीय अधिकारी MBBS, मानसोपचार तज्ञ MD Psychiatry/DPM/DNM

वयोमार्याद :- 18 वर्ष


कमाल वय खुल्या वर्गासाठी ३८ वर्ष

मागासवर्गीय वर्गासाठी ४३ वर्ष

अर्ज पद्धती :- ही भरती ऑफलाइन स्वरूपातून होत आहे,अर्जदाराने आपले अर्ज ऑफलाइन सादर करावे

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-१९ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाइट :- thane.nic.in/

वेतन/Pay Scale

हृदयरोगतज्ञ (१,२५००० रु ), नेफ्रॉलॉजिस्ट (On Besis), स्त्रीरोगतज्ञ (६०००० ते ७०००० रु), बालरोगतज्ञ (७५,००० ते १०,००,००रु प्रती महिना), सर्जन (६०००० ते ९०००० रु प्रती महिना), रेडियोलॉजिस्ट (७५,००० ते १०,००,००रु प्रती महिना), भुलतज्ञ (७५,००० ते १०,००,००रु प्रती महिना), फिजिशियन (६०००० ते ९५,००० रु प्रती महिना) ,ऑर्थोपेडीक (६०००० ते ९०००० रु) ,नेत्ररोगतज्ञ (६०००० ते ९०००० रु प्रती महिना), ईएनटी (Specialist)(६०००० ते ९०००० रु प्रती महिना), ऑपथॅलमोलॉजिस्ट (ऑन बेसिस) ,वैद्यकीय अधिकारी (६०००० रु प्रती महिना ), मानसोपचार तज्ञ (DMHP)

अर्ज कसा करावा/How to Apply

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करावा,आपला अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा

उमेदवाराचा अर्ज अपूर्ण भरलेला असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.

निवडप्रक्रिया/Selection Process

(Qualifying Exam) वरील भरती निवडप्रक्रियेत शासकीय,निमशासकीय,तसेच राष्ट्रीय अभियानातर्गत मिळालेल्या अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

Application Fee/अर्ज फी

खुल्या प्रवर्गासाठी ३०० रु / राखीव प्रवर्गासाठी २०० रु

अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address

जिल्हा आरोग्य कार्यालय,४ था मजला,राष्ट्रीय आरोग्य अभियान कन्या शाळा आवारात,जिल्हा परिषद ठाणे

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ जानेवारी २०२४
या भरती साठी अर्ज कसा करावा
  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-१९ जानेवारी २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉जिल्हा आरोग्य कार्यालय,४ था मजला,राष्ट्रीय आरोग्य अभियान कन्या शाळा आवारात,जिल्हा परिषद ठाणे येथे आपला अर्ज पाठवावा
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया


NHM Thane Bharti 2024 भरती बद्दल विचारण्यात येणारे प्रश्न

१) ही भरती कोठे होणार आहे ?

उत्तर : सदर भरती ठाणे येथे होणार आहे

२) ही कोणत्या पद्धतीने होणार आहे ?

उत्तर : सदर भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे

०३) भरतीची शेवट ची तारीख काय आहे ?

उत्तर : १९ जानेवारी २०२४ भरतीची शेवटची तारीख आहे

०४) NHM Thane Bharti 2024 कोणकोणत्या पदांसाठी घेतली जाणार आहे ?

उत्तर : हृदयरोगतज्ञ, नेफ्रॉलॉजिस्ट , स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन रेडियोलॉजिस्ट , भुलतज्ञ, फिजिशियन , नेत्ररोगतज्ञ, ईएनटी (Specialist) ऑपथॅलमोलॉजिस्ट वैद्यकीय अधिकारी मानसोपचार तज्ञ (DMHP)

NHM Thane Bharti 2024

NHM Thane Bharti 2024

NHM Thane Bharti 2024 has communicated. 93 posts are going to be filled in this recruitment. This recruitment will be,Offline and application for this post information before the 19 January 2024 date.

Post Name – Cardiologist (Super Specialist), Nephrologist, Gynecologist Specialist, Pediatrician Specialist, Pediatrician Specialist, Surgeon Specialist, Radiologist Specialist, Anesthetist, Physician(Specialist), Orthopedic Specialist, ENT(Specialist) Ophthalmologist Medical Officer Psychiatrist (DMHP)

Post No –: 93 Post

Age Limits -: 18 years

  • For open categories 38 years
  • For Reserved categories 43 years

Pay Scale -: for more Information Read Official Notification

How to Apply -: Apply Offline Aplication for this post,before applying to this post read carefully the official notification.

Selection Process -:Exam and experiance

Application Fee -:

  • For open categories 300 Rs
  • For Reserved Class 200 Rs

Application Sending Address – District Health Office, 4th Floor, National Health Campaign Girls’ School Premises, Thane Zilla Parishad.

Last Date For Application – 19 January 2024

How to apply for this Bharti.

  • Please read all the details while applying.
  • Candidates should apply Offline to apply for the above recruitment.
  • Applicants should apply by clicking on the link given below.
  • Last Date to Apply:-19 January 2024
  • Please see the advertisement for more details
  • Join our Whatsapp group for daily job updates.

दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now