CIDCO Bharti 2024
CIDCO Bharti 2024 CIDCO has communicated. 23 posts are going to be filled in this recruitment. This recruitment will be Online, and application for this post information before the 08 January 2024 date.
CIDCO Bharti 2024 CIDCO यांनी इच्छुक उमेदवारांना लेखा लिपिक पदासाठी आमंत्रित केले आहे. या भरतीत २३ पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज ०८ जानेवारी २०२४ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.
या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज ०८ जानेवारी २०२४ तारखेच्या अगोदर करावा |
पदाचे नाव :- लेखा लिपिक
शैक्षणिक पात्रता :- B.Com/ BBA/ BMS with Accountancy/ Financial Management/Cost Accounting/ Management Accounting/ Auditing
वयोमार्याद :-
- खुल्या प्रवर्गातील उमेदवार ४० वर्ष
- मागासवर्गीय उमेदवार ४५ वर्ष
- दिव्यांग ४७ वर्ष
- खेळाडू ४५ वर्ष
- माजी सैनिक ४० वर्ष + सैनिकी सेवेचा कालावधी ३ वर्ष
- अनाथ ४५ वर्ष
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल ४५ वर्ष
अर्ज पद्धती :-लेखा लिपिक पदासाठी आपण ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील,अर्ज करतांना सर्व बाबी काळजीपूर्वक वाचवे,आणि आपली माहिती काळजीपूर्वक वाचून भरावी
अर्ज सुरू होण्याची तारीख :-०९ डिसेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-०८ जानेवारी २०२४
अधिकृत वेबसाइट :-https://cidco.maharashtra.gov.in
वेतन/Pay Scale :-एस-8, (U. 25,500-81,100/-) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
अर्ज कसा करावा/How to Apply :-
- या भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्ज करताना आपली कागदपत्र काळजी पूर्वक तपशील करून आपलोड करावे
- ठराविक फी भरून आपला अर्ज पूर्ण भरावा
- अर्ज भरतांना सर्व नियम व अटी काळजीपूर्वक वाचावीत
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र
- दिव्यांग असल्यास दिव्यांगांचे प्रमाणपत्र
- वय,अधिवास,व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र
- अधिक माहीती करिता मूळ जाहिरात पहावी
निवडप्रक्रिया/Selection Process:- सदर भरतीत उमेदवाराची निवड ही ऑनलाइन परीक्षेमार्फत केली जाईल. परीक्षेमध्ये मराठी,आकलन क्षमता,इंग्रजी,व्यावसायिक नॉलेज या विषयांवर प्रश्न विचारले जातील. एकूण २०० प्रश्नांसाठी २०० गुणांची परीक्षा घेतली जाईल. परीक्षेचा कालावधी १२० मीन (२ तास एवढा असेल )
Application Fee/अर्ज फी :-
परीक्षा शुल्क | जीएसटी | एकूण | |
राखीव प्रवर्ग | ९०० | १६२ | १०६२ रु |
खुला प्रवर्ग | १००० | १८० | ११८० रु |
अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address :-
Important Dates/महत्वाच्या तारखा :-०८ जानेवारी २०२४
- अर्ज सुरु होण्याची तारीख : ०९ डिसेंबर २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ जानेवारी २०२४
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-०८ जानेवारी २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Apply here (येथे अर्ज करा) | 👉येथे क्लिक करा. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया
How to apply for this Bharti.
- Please read all the details while applying.
- Candidates should apply Online to apply for the above recruitment.
- Applicants should apply by clicking on the link given below.
- Last Date to Apply:-08 January 2024
- Please see the advertisement for more details
- Join our Whatsapp group for daily job updates.
CIDCO Bharti 2024 भरती बद्दल विचारण्यात येणारे प्रश्न
१) ही भरती कोणातर्फे होणार आहे ?
उत्तर : सदर भरती CIDCO यांच्या तर्फे होणार आहे
२) ही कोणत्या पद्धतीने होणार आहे ?
उत्तर : सदर भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे
०३) भरतीची शेवट ची तारीख काय आहे ?
उत्तर : 08 जानेवारी २०२४ भरतीची शेवटची तारीख आहे
०४) CIDCO Bharti 2024 कोणकोणत्या पदांसाठी घेतली जाणार आहे ?
उत्तर : लेखा लिपिक
CIDCO Bharti 2024
CIDCO Bharti 2024 has communicated. 23 posts are going to be filled in this recruitment. This recruitment will be Online,Offline and application for this post information before the 08 January 2024 date.
Post Name – Account Cleark
No of Post – 23 post
Educational Qualification -B.Com/ BBA/ BMS with Accountancy/ Financial Management/Cost Accounting/ Management Accounting/ Auditing
Age Limits –
- Open category candidate 40 years
- Backward class candidate 45 years
- Physically disabled candidate 47 years
- Athlete 45 years
- Former soldier 40 years + Military service duration 3 years
- Orphan 45 years
- Economically weaker section 45 years
Pay Scale -S-8, (U. 25,500-81,100/-) As per Government Rule
How to Apply -Apply Online For this Post and read official Notification carefully before apply
Selection Process -The candidate should be selected on the besis of exam .were it conducted on online portal, computer base.it should contain marathi,english,ganeral knowledge question, with four ans.and you can choos anyone from it
Application Fee -Reserved Class 1062 / Open Class 1180 Rs Including GST
Last Date For Application – 08 January 2024 Apply Before last date of application.after last day aplication should not accepted
How to apply for this Bharti – Online Application
Table of Contents
दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या