MMRCL Bharti 2024 | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई भरती २०२४

MMRCL Bharti 2024/Mumbai Metro Rail Corporation Limited

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MMRCL Bharti 2024 Mumbai Metro Rail Corporation Limited has communicated. 09 posts are going to be filled in this MMRCL Bharti 2024. This recruitment will be Online and the application for this post will be information before 15 April 2024. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application

MMRCL Bharti 2024 मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मुंबई मेट्रो रेल मध्ये काम करण्याची ही उत्तम संधी आहेत. ही भरती ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी ऑनलाइन लिंक खाली देण्यात आली आहे. त्या लिंक वर क्लीक करून तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ ही आहे

MMRCL Bharti 2024

पदाचे नाव

  • सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा)
  • सहाय्यक महाव्यवस्थापक (आरएस)
  • सहाय्यक व्यवस्थापक (पीआर)
  • सहाय्यक व्यवस्थापक (अग्निशामक)
  • उपअभियंता सुरक्षा
  • कनिष्ठ अभियंता II (E&M)
  • अग्निशमन निरीक्षक
  • कनिष्ठ अभियंता II (Civil)
  • सीनियर असिस्टंट (HR)

पदांची संख्या

  • ०९ पदे

भरती विभाग


  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत नोकरची मोठी संधी

शैक्षणिक पात्रता :-

  • सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा
    • मान्यताप्राप्त किंवा मोठ्या विद्यापीठातून Engineering/technology in Electrical / Mechanical degree झालेली असावी.
    • सेंट्रल लेबर इंस्टीट्यूट सीएलआय किंवा प्रादेशिक कामगार संस्था यांच्या कडून सुरक्षिततेच्या विषयात पदव्युत्तर पदविका.
  • सहाय्यक महाव्यवस्थापक (आरएस)
    • मान्यताप्राप्त किंवा मोठ्या विद्यापीठातून Mechanical or Electrical or Electronics or Electrical & Electronic or Electronics & Telecommunication Engineering पदवी झालेली असावी.
  • सहाय्यक व्यवस्थापक (पीआर)
    • एखादी नामांकित विद्यापीठ संस्थेकडून मास मीडिया जर्नलिसम/मास कम्युनिकेशनमधील पूर्ण वेळ पदवी किंवा त्याच्या समान पदवी असणे आवश्यक आहे.
  • सहाय्यक व्यवस्थापक (अग्निशामक)
    • कोणत्याही शासन मान्य विद्यापीठातून B.sc डिप्लोमा झालेला असणे आवश्यक आहे.
  • उपअभियंता सुरक्षा
    • मान्यताप्राप्त मोठ्या नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल,मॅकेनिकल मध्ये पूर्णवेळ अभ्यासक्रम पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • कनिष्ठ अभियंता II (E&M)
    • मान्यताप्राप्त मोठ्या नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल,मॅकेनिकल मध्ये पूर्णवेळ अभ्यासक्रम पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • अग्निशमन निरीक्षक
    • कोणत्याही शासन मान्य विद्यापीठातून B.sc डिप्लोमा झालेला असणे आवश्यक आहे.
  • कनिष्ठ अभियंता II (Civil)
    • स्थापत्यअभियांत्रिकी मध्ये पूर्ण वेळ पदवी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
  • सीनियर असिस्टंट (HR)
    • मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठामधून PMIR / IRPM / LSW/ MSW/ HRM २ वर्ष पूर्ण वेळ पदवीधर.

वयोमार्यादा :-

  • सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा)
  • सहाय्यक महाव्यवस्थापक (आरएस)
    • ४० वर्षापर्यंत
  • सहाय्यक व्यवस्थापक (पीआर)
  • सहाय्यक व्यवस्थापक (अग्निशामक)
  • उपअभियंता सुरक्षा
  • कनिष्ठ अभियंता II (E&M)
  • अग्निशमन निरीक्षक
  • कनिष्ठ अभियंता II (Civil)
  • सीनियर असिस्टंट (HR)
    • ३५ वर्षापर्यंत

अधिकृत वेबसाइट :-

वेतन/Pay Scale

  • ३४,०२० /- रु ते २,००,००० रु एवढे वेतन देण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण

  • मुंबई महाराष्ट्र

निवडप्रक्रिया/Selection Process

  • जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांसाठी उमेदवारांना वायक्तिक मुलाखतीसाठी बोलविण्यात येणार आहे.

Application Fee/अर्ज फी

  • शुल्क नाही

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ एप्रिल २०२४

MMRCL Bharti 2024 या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
    • तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
    • तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
  • उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
  • तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now