AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत ४९० पदांची भरती २०२४

AAI Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Airport Authority Of India has communicated. 09 posts are going to be filled in this AAI Bharti 2024. This recruitment will be Online and the application for this post will be information before 490 April 2024. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application

AAI Bharti 2024 भारतीय विमान प्राधिकरण यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशीत करण्यात आली आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपातून होणार आहे. या भरतीमध्ये विविध पदे समाविष्ट करण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ज्याना कोणाला या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी 1 मे 2024 च्या आधी आपले अर्ज सादर करायचे आहेत.

AAI Bharti 2024

पदाचे नाव

  • कनिष्ठ कार्यकारी आर्किटेक्चर
  • कनिष्ठ कार्यकारी स्थापत्य
  • कनिष्ठ कार्यकारी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग
  • कनिष्ठ कार्यकारी इलेक्ट्रॉनिक्स
  • कनिष्ठ कार्यकारी आयटी

पदांची संख्या

  • 490 पदे सामील

भरती विभाग


  • भारतीय विमानतळ प्राधिकरण

शैक्षणिक पात्रता :-

  • कनिष्ठ कार्यकारी आर्किटेक्चर
    • Bachelor’s degree in Architecture and registered with Council of Architecture
  • कनिष्ठ कार्यकारी स्थापत्य
    • Bachelor’s Degree in Engineering/ Technology in Civil
  • कनिष्ठ कार्यकारी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग
    • Bachelor’s Degree in Engineering/ Technology in Electrical
  • कनिष्ठ कार्यकारी इलेक्ट्रॉनिक्स
    • Bachelor’s Degree in Engineering/ Technology in Electronics/ Telecommunications / Electrical with specialization in Electronics
  • कनिष्ठ कार्यकारी आयटी
    • Bachelor’s Degree in Engineering/ Technical in Computer Science/ Computer Engineering/IT/ Electronics

वयोमार्यादा :-

  • उमेदवाराचे वय 1 मे 2024 रोजी 27 वर्षापर्यंत पूर्ण असणे आवश्यक आहे
    • वताची सूट
      • एसटी/एससी 5 वर्ष
      • ओबीसी 3 वर्ष

AAI Bharti 2024 अधिकृत वेबसाइट :-

वेतन/Pay Scale

  • 40,000 ते 1,40,000 पर्यंत वेतन देण्यात येणार आहे.

अर्ज कसा करावा/How to Apply

  • या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

निवडप्रक्रिया/Selection Process

  • सविस्तर माहितीसाठी मूळजाहिरात वाचा.

Application Fee/अर्ज फी

  • 300 रु
  • एसटी/एससी/पीडब्ल्यूडी उमेदवार ज्यांनी कोणीही एक वर्षाची अप्रेंटिस केली आहे त्यांना फी माफ करण्यात येईल.

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 02 एप्रिल २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मे २०२४

AAI Bharti 2024 या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
    • तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
    • तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
  • उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
  • तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

AAI Bharti 2024 संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

भारतीय विमानतळ प्राधिकरण,महाराष्ट्र पोलिस मध्ये भरती !! सरकारी नोकरीच्या शोधत असाल तर नक्की अर्ज करा.

Maharashtra Police Bharti and AAI Junior Executive Recruitmrnt 2024 महाराष्ट्र पोलिस भरती

Maharashtra Police Bharti and AAI Junior Executive Recruitmrnt 2024 तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर नक्की अर्ज करा. ही बातमी तुमच्या कामाची आहे भारतीय रेल्वे ,महाराष्ट्र पोलिस,भारतीय विमान प्राधिकरण यांच्या सह अनेक सरकारी संस्थामध्ये नोकरीसाठी विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतिसंबंधीत पात्रता निकष काय आहे ते सविस्तर खाली वाचा

Maharashtra Police Bharti and AAI Junior Executive Recruitmrnt 2024 (2)

महाराष्ट्र पोलिस भरती २०२४

पोलिस शिपाई आणि पोलीस बॅन्डस्मन पदासाठी भरती

  • पात्रता उमेदवार हा अनुक्रमे १२ वी आणि १० वी उत्तीर्ण असावा
  • एकूण जागा ९३७३
  • वय : १८ ते २८ वर्ष
  • पोलीस शिपाई वाहन चालक
  • पात्रता: १२ वी उत्तीर्ण
  • एकूण जागा १५७३
  • वयोमार्यादा: १९ ते २८ वर्ष

SRPF पोलीस शिपाई

पात्रता १२ उत्तीर्ण

एकूण जागा ३४४१

वय : १८ ते २८ वर्ष

कारागृह शिपाई

पात्रता १२ उत्तीर्ण

एकूण जागा १८००

वय : १८ ते २८ वर्ष

अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या आयकॉन वर क्लिक करा

naukrimelava.com

Maharashtra Police Bharti and AAI Junior Executive Recruitmrnt 2024 भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती २०२४

AAI Junior Executive Recruitmrnt 2024 :भारतीय विमान प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे. या भरतीमध्ये ज्युनिअर एक्झिक्युटीव्ह आर्किटेकचर पदासाठी भरती केली जाणार आहे.

ज्युनिअर एक्झिक्युटीव्ह आर्किटेकचर

पात्रता: B.E/B.Tech (Civil)

एकूण जागा:०३

वयोमर्यादा: २७ वर्ष

ज्युनिअर एक्झिक्युटीव्ह (Electrical)

पात्रता: B.E/B.Tech (Electrical)

एकूण जागा:१०६

वयोमर्यादा: २७ वर्ष

ज्युनिअर एक्झिक्युटीव्ह Electronics and Telecommunications

पात्रता: B.E/B.Tech ( Electronics and Telecommunications)

एकूण जागा: 278

वयोमर्यादा: २७ वर्ष

  • या सर्व पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मे २०२४ आहे उमेदवाराने अर्ज अंतिम तारखेच्या आत करायचे आहेत.
  • अर्ज करतांना सर्व माहीती काळजीपूर्वक वाचावी.
  • वय अधिक असेलेल उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकत नाही.
  • आपली माहीती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिसूचना वाचावी.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

naukrimelava.com

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now