MHT CET Result 2022 Declared-परीक्षेची मेरीट लिस्ट जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 MHT CET Result 2022 : सर्व MHT CET Result 2022 निकाल अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाले आहेत. त्याबद्दलची सविस्तर माहिती naukrimelava.com या संकेतस्थळावर देण्यात आली असून सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.सामाईक प्रवेश परीक्षेचा स्कोर कार्ड पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून आपला स्कोर पाहून घेणे.

MHT CET Result 2022 :सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे सीईटीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज नोंदणीच्या प्रक्रियेला विलंब झाल्याने विद्यार्थी चिंतेत होते. मात्र, सीईटी सेलकडून उच्च शिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

MHT CET Result 2022 Declared
MHT CET Result 2022

 MHT CET Result 2022 Declared-परीक्षेची मेरीट लिस्ट जाहीर


MHT CET LLB मेरिट लिस्ट 2022 तपासण्यासाठी येथे क्लिक करा.

MHT CET 2020 Answer Key अशी करा डाऊनलोड

– सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ mhtcet2020.mahaonline.gov.in वर जा.
– विचारलेली सर्व माहिती भरा.
– MHT CET आन्सर की च्या लिंक वर क्लिक करा.
– सर्व माहिती सबमीट करून आन्सर की डाऊनलोड करा.

अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now