Talathi Bharti 2023 Jahirat : Talathi Bharti 2023 येथे 3628 पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच उपलब्ध होईल. आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,ठिकाण,पगार ,वयोमर्यादा,पगार आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Talathi Bharti 2023 Jahirat : Talathi Bharti 2023 Jahirat Recruitment 3628 Posts. Last date to apply is update soon in january 2023. This recruitment is done online and brief information about educational qualification, selection process, location, salary, age limit, salary and how to apply for recruitment is given here. Detailed information about the respective recruitment is given in the advertisement. Read the recruitment advertisement carefully before applying.
Talathi Bharti 2023 एकूण पदे :- 3628
- तलाठी – 3110
- महसूल मंडळ कार्यालयसाठी – 518
New Updates Talathi Bharti :
अ.मू.स. सामान्य प्रशासन विभाग सचिव,वित्त विभाच्या उपसमितीने दिनांक 28/1/2022 रोजी दिलेल्या मान्यतेनुसार व मा मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठित उच्चस्तरीय सचिव समितीने दि 29/4/2022 रोजी दिलेल्या मान्यतेप्रमाणे तलाठी साझा पुनर्रचनेनुसार सादर केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभाग आयुक्त यांच्या कडून महसूल विभागास प्राप्त माहितीस अनुसरून वाटप करत येत असलेल्या 3110 तलाठी साझे व 518 महसूल मंडळ कार्यालयसाठी खालीलप्रमाणे एकूण 3628 पदे निर्माण करण्यासाठी शासन मान्यता देण्यात येत आहे.
- सादर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
- राज्यात ४,१२२ तलाठी भरती अंतर्गत नाशिक,औरंगाबाद ,कोकण , नागपूर , अमरावती तर पुणे विभागात ६ पदे भरली जाणार आहेत.
- तलाठी भरती न झाल्याने एका तलाठ्याकडे अतिरिक्त भार आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
- तलाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्था अथवा विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण
- करणे आवश्यक आहे.
नवीन GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा..
अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- महत्वाच्या जाहिराती
- NITIE Mumbai Recruitment 2022 – Apply Now
- BSNL Recruitment 2022-Apply Now
- Currency Note Press Nashik Recruitment 2022
- NCCS Pune Notification 2022
- IGM Mumbai Recruitment 2022
दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या