How to Check Land E-Records
How to Check Land E-Records: How to Check Land E-Records आताच्या काळात भूभाग किंवा जमिनी विकत घेणे खूप कठीण काम झाला आहे. कारण एखादी जमीन घेतांना त्या जमिनीचा आपल्याला पूर्ण इतिहास माहीत असणे आवश्यक आहे. त्या जमिनीचे सर्व कागदोपत्र ही जवळ असणे आवश्यक आहे. सदर जमीन कोणाचा नावावर आहे,वारस किती आहेत,ह्या सर्व बाबी तपासण आवश्यक आहे. त्यात वेळेनुसार काय बदल करण्यात आले आहेत पाहणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला सातबारे,खाते उतारा मागवावे लागतात.
या पूर्वी ही कागदपत्र मिळवण्यासाठी किंवा घेण्यासाठी खूप फिरावे लागत असे पण आता तुम्ही एक सेकंदात तुमची कागदपत्र ही आपल्या मोबाइल वरती पाहू शकतात. सदर माहिती ही सातबारा,फेरफार,खाते उतारे. संबंधीत भूमी आलेख आतहसील कार्यालयात 1180 पासून उपलब्ध आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाने ही माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली. त्यामुळे कमी वेळात आपले काम ही होत असतात. आणि संबंधीत माहिती ही पोर्टल वर उपलब्ध असल्या कारणाने सामान्य जनतेचे तहसील किंवा इतर कार्यालयात वाऱ्या कमी होतील.
सदर माहिती ही आपल्या नोकरीमेलवा. कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधीत माहितीसाठी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व आपली कागदपत्र मिळवून घ्यावी.
महाराष्ट्र सरकार ई अभिलेख या कार्यक्रमाद्वारे सुमारे 30 कोटी जुने अभिलेख उतारे नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे
जुने अभिलेख,सातबारे किंवा फेरफार खाते उतारे पाहण्यासाठी खालील सूचना काळजीपर्वक वाचावी.
1880 पासून तर आतापर्यंतचे जुने सातबारे,फेरफार, पाहण्यासाठी येथे क्लीक करा..
- सर्वात आधी aapleabhilekh.mahabhumi.gov.in ह्या वेबसाइट ला भेट द्या.
- त्यामध्ये महाराष्ट्र शासनाची महसूल विभागाची वेबसाइट ही ओपेन होईल.
- त्यामध्ये E-RECORDS ARCHIVED DOCCUMENTS नावाने पेज ओपेन होईल.
- त्या खाली लॉगिन आयडी,पासवर्ड आणि कॅपचा कोड चे बॉक्स येतील. जर या आधी तुम्ही या वेबसाइट वरती आपले कागदपत्र पहिले असतील तर आपली जुनी आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
- जर आपण नवीन आहात तर New User Registration वरती क्लिक करून दिलेली संपूर्ण माहिती भरावी.
- या माहितीमध्ये आपले नाव,जेंडर,राष्ट्रीयत्व,मोबाइल नंबर,तुम्ही काय करता,ईमेल,जन्मतारीख,पत्ता, लॉगिन आयडी ही सर्व माहिती भरून चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करावे.
- लॉगिन आयडी तयार केल्यानंतर लॉगिन करुन आपले कागदपत्र आपण पाहू शकतो.
1880 पासून तर आतापर्यंतचे जुने सातबारे,फेरफार, पाहण्यासाठी येथे क्लीक करा..
महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजना व त्याबद्दल ची संपूर्ण माहीत दररोज जाणून घेण्यासाठी नौकरीमेळावा. कॉम च्या WhatsApp Group ला जॉइन करा.
नौकरीमेळावा. कॉम च्या WhatsApp Group ला जॉइन करण्यासाठी येथे क्लीक करा.
Whatsapp जॉइन करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
Telegram जॉइन करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
Land E-Records Land E-Records A lot of work has been done to buy the land or yourself for the share of now. Because we need to get land land. It should also have all the documents. In whose name is the said land, how many heirs are there, all these matters must be there. According to Shah, it is necessary to see what changes have been made. You have to ask for a satabani, an antidote.
Previously you needed one to prepare these documents or now you need to move around a lot, your documents can be viewed on your mobile. This information is in Seventeen, Change, Account window. The relevant authority graphs are available in the Tehsil Office from 1180 onwards.
This information is made available online for the convenience of citizens. You fall short. And since the relevant information is available due to the general office tehsil or other winds were decreasing.
This information is your job. com has been made available on this website. Read the relationship brochure instructions and find out your documents.
How to Check Land E-Records
Govt of Maharashtra is making available about 0 crore old records 3 records e in this program
Please read the following instructions carefully to view old records, update or modification accounts.
First visit the website aapleabhilekh.mahabhumi.gov.in.
The website of the department of Maharashtra Government will be opened in it.
It will open a page with e-record archived document name.
Below that login id, password and cap code box icon. If or before you file your documents on this website first, login with your old ID and password.
If you are new then click on New User Registration and fill complete information.
Enter your name, gender, nationality, mobile number, what you are doing, email, date of birth, address, login ID and check availability in this information.
We can view your documents by creating a login and logging in.
It is important to know about the ninth scheme of Maharashtra and its complete details. Join WhatsApp group of com.
How to Check Land E-Records
1880 पासून तर आतापर्यंतचे जुने सातबारे,फेरफार, पाहण्यासाठी येथे क्लीक करा.. How to Check Land E-Records
- महत्वाच्या जाहिराती
- आरोग्य सेविका भरती,अर्ज प्रक्रिया सुरू |प्रती माह १८,००० रु वेतन | Aarogya Sevika Bharti 2025
- हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये अप्रेंटिस पदाची भरती २०२५ | HPCL Apprentice Bharti 2025
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात २१२ पदांची भरती | CBSE Bharti 2025
- मालेगाव महानगरपालिका अंतर्गत नवीन पदभरती सुरू!!! |Malegaon Mahanagarpalika Bharti 2025
- मुंबई उच्च न्यायालयात सफाई कामगारांची भरती 2025 | Bombay High Court Bharti 2025
- पुणे येथील BJGMC College Pune येथे विविध पदांची भरती सुरु 2023,आजच अर्ज करा.
- नागपुर येथील AIIMS येथे विविध रिक्त पदांची भरती २०२३.
- ठाणे महानगरपालिका येथे नवीन 27 पदांची भरती २०२३.
- नागपूर येथे यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२३.
- NHM नांदेड भरती निवड आणि प्रतीक्षा यादी 2023
- इंडियन आर्मी येथे “नर्सिंग असिस्टंट” पदाची भरती २०२३
दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या