Gopinath Munde Shetkari Apghat Yojna 2023.|गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत.२०२३. Read Right Now

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत.२०२३.

Gopinath Munde Shetkari Apghat Yojna 2023.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात या मुळे मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व असल्यास कुटुंबाचे आर्थिक उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचण निर्माण होते अश्या अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना/त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार/ लाभ मिळवा म्हणून शासनाकडून 2 लाखांचे आर्थिक सहाय्यता केली जात असते.

या योजनेची संपूर्ण माहिती आम्ही नोकरीमेळावा. कॉम या वेबसाइट द्वारे आपल्या पर्यन्त पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून ज्यांना या योजनेची खरंच आवश्यकता आहे त्यांना ही माहिती मिळावी व त्यांना याचा लाभ व्हावा.

: या योजने अंतर्गत देण्यात येणारे आर्थिक सहाय्य :

  • १) अपघाती मृत्यू रुपये 2,00,000/-
  • २) आपघातांमुळे दोन डोळे किंवा हात पाय निकामी होणे रुपये 2,00,000/-
  • ३) आपघातांमुळे एक डोळा व एक हात पाय निकामी होणे रुपये 2,00,000/-
  • ४) आपघातांमुळे एक डोळा किंवा एक हात पाय निकामी होणे रुपये 1,00,000/-

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत.२०२३.


Gopinath Munde Shetkari Apghat Yojna 2023.

सदर योजना कालावधीत संपूर्ण दिवसांसाठी म्हणजेच प्रत्येक विहित कालावधीत प्रत्येक दिवसांच्या 24 तासांसाठी हि योजना सुरू असेल.

सादर योजनेस लाभ पात्र असणाऱ्या शेतकार्याने / शेतकारींच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वरसदाराने शासनाच्या अन्य विभागाकडून कोणत्याही अपघातग्रस्त योजनेचा लाभ घेतलेला असल्यास अपघात झालेल्या व्यक्तीस किंवा त्याच्या कुटुंबास या योजणेचा लाभ घेत येणार नाही किंवा या योजनेस ते पात्र ठरणार नाही

  • गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजने अंतर्गत लाभ प्राप्त होण्यासाठी अर्ज अर्जासोबत खालील कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • ७/१२ उतारा
  • मृत्यू दाखला
  • शेतकर्याचे वारस म्हणून गांव कामगार तलाठ्याकडून गांव नमूना नं ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद
  • शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणी करीत शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्र
  • माहिती अहवाल/स्थळ पंचनामा
  • अपघाताच्या स्वरूपानूसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्र.

Gopinath Munde Farmer Disaster Scheme 2023.

Gopinath Munde Janata Suraksha Sanugrah Yojana Acceptable in all respects.2023.

Gopinath Munde Farmers who are going to do agriculture business of the land under the calamity are the control center head of this financial income or if the means of disability has created difficulty in the situation of closed condition, the distressed/ Maharashtrian family has provided financial assistance of 2 lakhs to the government to create financial support/ benefit. There is

We should gather all the information about this. com has been tried by the website of your till requirements who are clearly informed and should take advantage of it.

: Financial assistance under these grants :

  • 1) Rs.0.0,000/-
  • 2) Accidental loss of two eyes or hands Rs.2,00,000/-
  • 3) Disability of your hands, feet, one eye and Rs.2,00,000/-
  • 4) Loss of hand, foot, eye or disability Rs.1,00,000/-

Gopinath Munde Janata Suraksha Sanugrah Yojana Acceptable in all respects.2023.

Gopinath Munde Shetkari Apghat Yojna 2023.

Gopinath Munde Farmer Disaster Scheme 2023.

The scheme will be running for 24 hours every day for the whole days.

If the beneficiary is not eligible for presentation or any member of the agricultural/landlord family has been benefited by any victim from other department, his/her family is not entitled to the benefit of the State Government or scheme or it will not be ascertained from this.

Application Form The following documents are required to be submitted for availing benefits under Gopinath Munde Lokranjik Suraksha Sanugrah.

Notification (जाहिरात)येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)येथे क्लिक करा.
Whatsapp जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा.
Telegram जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा.
Gopinath Munde Shetkari Apghat Yojna 2023.
  • महत्वाच्या जाहिराती

दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
क्यू यश नहीं करेंगे रामायण मे रावण का किरदार : रावण के रोल मैं कोण ? गर्मियों मे घर पर बनाए जाने वाले हेल्थी snack आप भी तरी करें सारा ने किया अपने बारें मे बड़ा खुलासा सून के हैरान हो जाओगे पाकिस्तानी कलाकार नादिया खान ने लगाए शाहरुख खान पर संगीन संगीन आरोप… रामायन की शूटिंग हुई चालू | सीता के रोल मे किसे चुना देखो