DTP Maharashtra Bharti 2025 –तुमच्यासाठी एक संधी
DTP Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र राज्यातील नगररचना व मूलभूत सुविधा विभागांतर्गत “नगर रचना संचालनालय” (DTP) मार्फत 2025 मध्ये 28 ज्युनिअर ड्राफ्ट्समन आणि १२६ अनूरेखक (गट क ) पदांची भरती होणार आहे. ही सुवर्णसंधी तुमच्यासाठीच असू शकते, जर तुम्ही तांत्रिक शिक्षण घेतले असेल …