DMER Bharti 2025 | सरळसेवा ११०७ पदांची भरती २०२५ | १४ जुलै पर्यंत मुदतवाढ..!

DMER Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

DMER Bharti 2025 : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष यांच्या आधीनस्त शासकीय दंत महाविद्यालय यांच्या सलंग्नित रुग्णालयातील गट क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील सरळसेवाच्या कोट्यामधून रिक्त पदे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

ज्या युवकांना (DMER) महाराष्ट्र शासनाच्या सरकारी खात्या मध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्या साथी ही एक उत्तम संधी आहे. वरील अर्जाची लिंक आणि जाहिरात खाली देण्यात आली आहे. आजच आपला अर्ज सादर करा. आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करा.

DMER Permanent Bharti 2025 : यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. DMER Saralseva भरतीत एकूण ११०७ पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज १४ जुलै २०२५ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.


DMER Permanent Bharti 2025 या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज १४ जुलै २०२५ तारखेच्या अगोदर करावा

वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

DMER Saralseva Bharti 2025

DMER Bharti 2025 has been communicated. 1107 posts are going to be filled in the DMER Saralseva Bharti 2025. This recruitment will be Online, and the application for this post will be open until 14 July 2025. In this article, we are providing complete information. We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much the salary, and the age limit for this application

DMER Bharti Post Name (पदाचे नाव) :-

पदांची नवेरिक्त पदाची संख्या
ग्रंथपाल
आहारतज्ञ१८
समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय)१३५
भौतिकोपचार तज्ञ१७
प्रयोगशाळा तंत्रज्ञ१८१
ई. सी. जी तंत्रज्ञ८४
क्ष. किरण तंत्रज्ञ९४
सहाय्यक ग्रंथपाल१७
औषधनिर्माता२०७
दंत तंत्रज्ञ
प्रयोगशाळा सहायक१७०
क्ष किरण सहायक३५
ग्रंथालय सहायक१३
प्रलेखाकार /ग्रंथसूचिकार
डॉक्युमेंटालिस्ट/कॅटलॉगर
३६
वाहन चालक३७
उच्च श्रेणी लघुलेखक१२
निम्न श्रेणी लघुलेखक३७
एकूण पदे११०७

No of Post (पदांची संख्या) :-११०७ पदांची भरती होणार आहे

Department of Bharti (भरती विभाग) :-आयुक्त वैद्यकीय शिक्षण,संशोधन व आयुष विभागातर्फे ही सरळसेवा भरती होणार आहे.

DMER Saralseva Bharti 2025 Education Qualification (शैक्षणिक पात्रता) :

पदांची नवेशैक्षणिक पात्रता
ग्रंथपालBachelor of Paramedical Technology in Laboratory or B. Sc.in Paramedical
Technology in Laboratory
Or
Bachelor of Science with Physics and Chemistry or Biology and a Diploma or
Certificate in Laboratory
आहारतज्ञ1) BSc (Home Science) Degree from a recognized university.
2) Degree equivalent to BSc (Home Science) will not be considered
समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय)Full-time Postgraduate degree in Social Work (MSW) with fieldwork from a
recognized university or Postgraduate degree in Social Work (MSW) with
fieldwork from an open or distance university recognized by the University
Grants Commission.
भौतिकोपचार तज्ञHave passed Higher Secondary School Certificate Examination with Science
Subject
AND
2) Have passed Bachelor of Physiotherapy from a statutory University.
3) Have valid registration from Maharashtra State Council for Occupational
Therapy and Physiotherapy Act 2002.
प्रयोगशाळा तंत्रज्ञBachelor of Paramedical Technology in Laboratory or B. Sc.in Paramedical
Technology in Laboratory
Or
Bachelor of Science with Physics and Chemistry or Biology and a Diploma or
Certificate in Laboratory
2) Have valid registration as per Maharashtra Paramedical Council Act, 2011
3) Preference shall be given to candidates having minimum one year experience
ई. सी. जी तंत्रज्ञB. Sc of Paramedical Technology in Cardiology or Bachelor of Science in
Paramedical Technology in Cardiology
OR
B. Sc of Science with physics, and Chemistry or Biology and a diploma or
certificate in Cardiology
क्ष. किरण तंत्रज्ञPossess a degree of Bachelor of Paramedical Technology in Radiography or B.
Sc.in Paramedical Technology in Radiography
सहाय्यक ग्रंथपालPosses a degree in Art, Science or Commerce of a Statutory University.
Preferably B.sc in biology or zoology plus a diploma or certificate course of 6
months duration in library science of a recognised institute.
औषधनिर्माताHave passed H.S.C or any other equivalent examination recognised by Govt.
AND
2) Possess a Diploma or degree in Pharmacy from recognized University or
institute Statutory University or a Diploma in Pharmacy of a State Govt.
AND
3) Have valid registration under the Pharmacy ACT 1948.
दंत तंत्रज्ञHave passed the Higher secondary certificate (HSC) examination.
And
2) Have passed Dental Mechanical Course recognized by DCI
AND
3) Have valid registration from Maharashtra State Dental Council under Dentist
Act, 1948
प्रयोगशाळा सहायकBachelor of Paramedical Technology in Laboratory or B. Sc.in Paramedical
Technology in Laboratory
Or
Bachelor of Science with Physics and Chemistry or Biology and a Diploma or
Certificate in Laboratory
2) Have valid registration as per Maharashtra Paramedical Council Act, 2011
3) Preference shall be given to candidates having minimum one year experience
as Laboratory Asst. in Government recognised hospitals
क्ष किरण सहायकDegree of Bachelor of Paramedical Technology in Radiography or B.Sc. in
Paramedical Technology in Radiography
ग्रंथालय सहायकHave passed S.S.C examination of Maharashtra Secondary and Higher
Secondary Examination Board Pune or Equivalent examination recognised by
Govt. plus a certificate course of 6 months duration on Library Science of a
recognised Institute
प्रलेखाकार /ग्रंथसूचिकार
डॉक्युमेंटालिस्ट/कॅटलॉगर
Have passed S.S.C examination of Maharashtra Secondary and Higher
Secondary Examination Board Pune or Equivalent examination recognised by
Govt. plus a certificate course of 6 months duration on Library Science of a
recognised Institute
वाहन चालक१ ) should be not more than thirty-eight years of age:
2) should be possess a driving licence to drive a light motor vehicle or medium
passenger motor vehicle or heavy passenger motor vehicle under the Motor
Vehicles Act, 1988 (59 of 1988), issued by the Competent Licensing Authority;
3) should be have passed Secondary School Certificate Examination from the
recognized school;
4) should be possess not less than three years experience of driving a light motor
vehicle or medium passenger motor vehicle or heavy passenger motor vehicles in
government, semi government or private institutions;
5) should be possess basic knowledge of repairing the motor vehicle and possess
good health;
6) have a clean record of driving motor vehicle and possess good health
Note: – Clean record of diriving vehicle includes the following points
A. He shall not have been held guilty for the offence of driving under influence of
drugs or alcohol or any cognizable offence under the Motor Vehicle Act, 1988 (59
of 1988)
B. There shall not be any accident registered against the driver.
7) have complete knowledge of topography of the concerned area; and
8) can read and speak Marathi, Hindi languages and can read English language
उच्च श्रेणी लघुलेखक) S.S.C./equivalent Examination
AND
2) Short hand Speed 120 wpm required
AND
3) Typing English -40 wpm or Marathi – 30 wp
निम्न श्रेणी लघुलेखक. S.S.C./equivalent Examination
AND
Short hand Speed 100 wpm required
AND
Typing English -40 wpm or Marathi – 30 wpm
एकूण पदे११०७

शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचा

Age Limit (वयोमार्यादा) :– (SC/ST ५ वर्ष सूट /OBC ३ वर्ष सूट)

Job Place (नोकरीचे ठिकान) :– महाराष्ट्र मध्ये कोठेही.

वेतन/Pay Scale:-सर्व पात्र उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येणार येईल

How to Apply (अर्ज कसा करावा) :-वरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

Selection Process (निवडप्रक्रिया):-परीक्षा स्वरूपातून पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल

Application Fee(अर्ज फी):-खुला प्रवर्ग १०००/- रु मागासवर्गीय प्रवर्ग ९००/-रु १०% सूट (परीक्षा शुल्क ना परतावा (no refundable )असेल याची नोंद घ्यावी

Importent Dates (महत्वाच्या तारखा) :

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : १९ जून २०२५
  • DMER Bharti Application last Date अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ जुलै २०२५

DMER Saralseva या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
    • तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
    • तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
  • उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
  • तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा


DMER Bharti Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
DMER Bharti Apply link (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

वाचकांना सूचना संबंधित भरतीची जाहिरात जर ओपन होत नसेल तर आपल्या डिवाइस मधील गूगल ड्राइव ही अॅप्लिकेशन अनइनस्टॉल करून परत इंस्टॉल करावी आणि सोबतच आपला डिवाइस रीसेट करून पुन्हा सुरू करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइटला भेट द्या

नमस्कार! मी ओम हिरे. गेल्या १ वर्षापासून मी जॉब अपडेट्स संबंधित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. सरकारी नोकऱ्या असो किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये भरती प्रत्येक संधीची योग्य आणि अचूक माहिती मी तुमच्यासमोर सादर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. या वेबसाइटच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवून त्यांना त्यांच्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे नेण्याची माझी छोटीशी मदत व्हावी, हीच माझी इच्छा असते. तुमचा वेळ वाचवून, सोप्या भाषेत नोकरीविषयक अपडेट्स देणं हेच माझं मुख्य उद्दिष्ट आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now