Narcotics Control Bureau Bharti 2024
Narcotics Control Bureau Bharti 2024 नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो अंतर्गत कर्मचारी वाहन चालक पदाची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ही मोठी संधी आहे सरकारी विभागामध्ये नोकरी करण्याची ही संधी सोडू नका. पटापट आपले अर्ज सादर करा. याभरतीचे अर्ज 60 दिवसांच्या आत तुम्हाला सादर करायचे आहेत. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या भारतीसाथी अर्ज सादर करायचे आहेत.
पदाचे नाव
- कर्मचारी वाहन चालक
पदांची संख्या
- 31 पदे
भरती विभाग
- गृह मंत्रालय यांच्या तर्फे ही भारती केली जाणार आहे. सरकारी खात्यात नोकरी करण्याची मोठी संधी.
शैक्षणिक पात्रता :-
- शैक्षणिक पात्रतेच्या महितीसाठी मुळजाहिरात वाचावी
Narcotics Control Bureau Bharti वयोमार्यादा :-
- 56 वर्ष पेक्षा जास्त वय नसावे
अधिकृत वेबसाइट :-
वेतन/Pay Scale
- 5200 ते 20200 रु वेतन देण्यात येईल अधिक माहितीसाठी मूल जाहिरात वाचावी.
अर्ज कसा करावा/How to Apply
- या भरतीसाथी ऑफलाइन अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address
- उपमहासंचालक (मुख्यालय),एनसीबी,पश्चिम ब्लॉक क्रमांक 1 विंग क्रमांक 5 आर.के पुरम न्यू दिल्ली
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :60 दिवसांच्या आत
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-60 दिवसांच्या आत
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Apply here (येथे अर्ज करा) | 👉उपमहासंचालक (मुख्यालय),एनसीबी,पश्चिम ब्लॉक क्रमांक 1 विंग क्रमांक 5 आर.के पुरम न्यू दिल्ली |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.