AIESL Bharti 2024
AIESL Bharti 2024 एयर इंडिया इंजिनियरिंग सर्विस लिमिटेड मध्ये विमान तंत्रज्ञ पदासाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एयर इंडिया मध्ये काम करण्याची ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे एयर इंडिया इंजिनियरिंग सर्विस लिमिटेड हा भारत सरकार कडून राबविण्यात येणारा फायदेशीर उपक्रम आहे. जे देखभाल आणि दुरुस्ती करण्यामध्ये विशेष काम करते. यांनीच विमान तंत्रज्ञ पदासाठी वॉक इन इंटरव्ह्यु तुमच्या साठी सुरू केला आहे. ज्यांना कोणाला या भारतीसाथी अर्ज करायची तीव्र इच्छा असेल त्यांनी पटकन या भारतीसाठी जायच आहे. आणि एयर इंडिया मध्ये आपली नोकरी पक्की करायची आहे.
AIESL Bharti 2024 AIESL invites eligible Indian nationals for Walk-in-Interview at HYDERABAD, BENGALURU and CHENNAI for engagement as AIRCRAFT TECHNICIAN (B1 (Maintenance/Overhaul/Engine/ Airframe), AIRCRAFT TECHNICIAN (B2) Post
पदाचे नाव :-
- विमान तंत्रज्ञ
पदांची संख्या
- २५ पदे
भरती विभाग
- एयर इंडिया इंजिनियरिंग सर्विस लिमिटेड अंतर्गत नोकरीची उत्तम संधी
शैक्षणिक पात्रता :-
- उमेदवाराचा AME डिप्लोमा किंवा उमेदवारांकडे एयरक्राफ्ट मेंटेनन्स चे प्रमाण पत्र असणे आवश्यक आहे
- AME Diploma/Certificate in Aircraft Maintenance Engineering (02 or 03 years) in Mechanical stream from Training Institutions approved by DGCA with 60% marks/equivalent grade (55% or equivalent grade for SC/ST/OBC candidates)
वयोमार्यादा :-
- General EWS ३५ वर्ष
- OBC ३८ वर्ष
- ST/SC ४० वर्ष
अधिकृत वेबसाइट :-
वेतन/Pay Scale
- या पदासाठी उमेदवाराला नियमानुसार वेतन देण्यात येईल.
अर्ज कसा करावा/How to Apply
- या भरतीकरीता अर्जदारांनी ऑफलाइन अर्ज सादर करायचे आहेत/ किंवा डायरेक्ट मुलाखतीसाठी जायचे आहे.
निवडप्रक्रिया/Selection Process
- या भरतीची निवडप्रक्रिया मुलाखत स्वरूपातून केली जाईल याची नोंद ठेवावी
मुलाखतीचा पत्ता
मुलाखतीची तारीख | स्टेशन | मुलाखतीचा पत्ता |
२५ एप्रिल २०२४ | चेन्नई | DGM (Engg) Office, AIESL, New Integrated Service Complex, Meenambakkam, Chennai. |
२९ एप्रिल २०२४ | बेंगळुरू | Air India Conference Room, 2nd Floor, Alpha-3, Kempegowda International Airport, Bengaluru |
०२ मे २०२४ | हैदराबाद | AIESL MRO, Near Gate No.3, Shamshabad, Rajiv Gandhi International Airport, Hyderabad |
मुलाखतीच्या महत्वाच्या तारखा:
- मुलाखतीची तारीख : २५ एप्रिल २०२४ /२९ एप्रिल २०२४/०२ मे २०२४
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मुलाखत अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- मुलाखतीची तारीख : २५ एप्रिल २०२४ /२९ एप्रिल २०२४/०२ मे २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.
AIESL Bharti 2024 | एयर इंडिया मध्ये नोकरीची मोठी संधी Apply Right Now Here
AIESL Bharti 2024
AIESL Bharti 2024 : Air India Engineering Service has communicated. 74 posts are going to be filled in this recruitment. This recruitment will be Online and application for this post information before the 15 January 2024 date.
AIESL Bharti 2024 AIESL यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. या भरतीत 74 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 15 जानेवारी 2023 तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.
या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज 15 जानेवारी २०२४ तारखेच्या अगोदर करावा |
AIESL Bharti 2024
- पदाचे नाव :- पदवीधार अभियंता प्रशिक्षणार्थी ( सहाय्य सेवा )
- शैक्षणिक पात्रता :-
- Candidates with B.E/ B. Tech Degree in Aeronautical/ Mechanical /Electrical/ Electronics/ Telecommunications/ Instrumentation/ Electronics & Communication/ Industrial/ Production/ Chemical Engineering or its equivalent from a Govt. recognized Institute/ University and with a valid GATE Percentile of 80% & above (75% & above for SC/ST/OBC) may apply only through application in the prescribed format as attached.
- वयोमार्याद :-
- General/EWS २८ वर्ष
- OBC ३१ वर्ष
- SC/ST ३३ वर्ष
- अर्ज पद्धती :- ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-१५ जानेवारी २०२४
- अधिकृत वेबसाइट :-https://www.aiesl.in/
📚शैक्षणिक पात्रता /Educational Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पदवीधार अभियंता प्रशिक्षणार्थी ( सहाय्य सेवा ) | Candidates with B.E/ B. Tech Degree in Aeronautical/ Mechanical /Electrical/ Electronics/ Telecommunications/ Instrumentation/ Electronics & Communication/ Industrial/ Production/ Chemical Engineering or its equivalent from a Govt. recognized Institute/ University and with a valid GATE Percentile of 80% & above (75% & above for SC/ST/OBC) may apply only through application in the prescribed format as attached. |
💵वेतन/Pay Scale
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पदवीधार अभियंता प्रशिक्षणार्थी ( सहाय्य सेवा ) | नियमानुसार वेतन देण्यात येईल |
📲अर्ज कसा करावा/How to Apply
- या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा
🔎निवडप्रक्रिया/Selection Process
- या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखत आणि मेडिकल चेकिंग च्या स्वरूपातून केली जाईल
📆Important Dates/महत्वाच्या तारखा :-१५ जानेवारी २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जानेवारी २०२४
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-१५ जानेवारी २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Apply here (येथे अर्ज करा) | 👉येथे क्लिक करा. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया
How to apply for this Bharti.
- Please read all the details while applying.
- Candidates should apply Online to apply for the above recruitment.
- Applicants should apply by clicking on the link given below.
- Last Date to Apply:-15 January 2024
- Please see the advertisement for more details
- Join our Whatsapp group for daily job updates.
AIESL Bharti 2024 भरती बद्दल विचारण्यात येणारे प्रश्न
१) ही भरती कोठे होणार आहे ?
उत्तर : सदर भरती AIESL येथे होणार आहे
२) ही कोणत्या पद्धतीने होणार आहे ?
उत्तर : सदर भरती Online पद्धतीने होणार आहे
०३) भरतीची शेवट ची तारीख काय आहे ?
उत्तर : १५ डिसेंबर २०२४ भरतीची शेवटची तारीख आहे
०४) Eastern Railway Bharti 2023 कोणकोणत्या पदांसाठी घेतली जाणार आहे ?
उत्तर : पदवीधार अभियंता प्रशिक्षणार्थी ( सहाय्य सेवा )
Table of Contents
दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या