महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे यंग प्रोफेशनल पदासाठी भरती जाहीर | Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2024 : जाहिरात वाचा

Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे यंग प्रोफेशनल पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती तात्पुरत्या काळासाठी होणार आहे. या मध्ये यंग प्रोफेशनल पदाचा समावेश केला आहे. पात्र इच्छुक उमेदवारांकडून या पदासाठी अर्जाची मागणी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 30 एप्रिल 2024 या अंतिम तारखेच्या आत सादर करायचे आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत. ईमेल द्वारे केले गेलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

Mahatma Phule Krishi Vidyapeeth announce the Official Notification for the Yung Professional Post If any candidate Intrested for this post they Can Apply For This Post Before 30 April 2024.Candidate Must To Be Send their application in Post Before last date. Here is Now Golden Apportunity For those Who Wants to work With Mahatma Phule Krishi Vidyapeeth

 Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2024
  • पदाचे नाव: यंग प्रोफेशनल 2 YP 2 आणि यंग प्रोफेशनल 1 YP 1 या पदासाठी उमेदवारांकडून अर्जाची मागणी केली आहे.
  • भरती विभाग : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे ही भरती केली जाणार आहे.
  • शैक्षणिक पात्रता : यंग प्रोफेशनल 2 YP 2 पदासाठी उमेदवाराचे शिक्षण
    • M.Tech Agril.Engg.in Agriculture Process Engineering/Food Process Engineering किंवा M.S.c Agriculture From Agriculture Botany Genetics And plant Breeding Plant Physiology)Agronomy From Recognized Univercity किंवा M.S.c Chemestry/Biotechnology with minimum Three Year Experiance.
  • यंग प्रोफेशनल 1 YP 1 B.Tech Agril Engg. B.Sc Agriculture From Recognized Univercity Or B.Sc Chemestry/ Biotechnology With Minimum One Year Experiance
  • या पदासाठी उमेदवारांकडे अनुभव महत्वाचा आहे अधिक माहितीसाठी उमेदवाराने अधिक माहितीसाठी मूळजाहिरात वाचावी.

पगार :-

  • यंग प्रोफेशनल 2 YP 2 35000 रु वेतन देण्यात येईल.
  • यंग प्रोफेशनल 1 YP 1 25000 रु वेतन देण्यात येईल.
  • वरील भरती उमेदवारांसाठी फक्त 6 महिन्यांसाठी असेल कायमस्वरूपची नसून तात्पुरत्या काळासाठी ही भरती आहे. याची उमेदवाराने खात्री करून घ्यावी.
  • यंग प्रोफेशनल या पदासाठी उमेदवाराची निवड ही मुलाखत स्वरूपातून होणार आहे याच खात्री करून घ्यायची आहे
  • अर्ज पाठवण्यासाठी पत्ता:- Sugarcane and jaggery Research Station Opp Shri.Shahu Market Yard kolhapur 416 005 येथे आपले अर्ज 30 एप्रिल 2024 च्या आत सादर करायचे आहेत.

Mahatma Phule Krishi Vidyapeeth Recruitment या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा .
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-30 एप्रिल २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा


आधिकृत वेबसाइट
 Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2024

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now