Gondia District Court Recruitment 2023
Gondia District Court Recruitment 2023 : Gondia District Court तर्फे लघुलेख (ग्रेड 3),कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदासाठी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. या भरतीत 2100 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 18 डिसेंबर 2023 तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.
पदाचे नाव :- Gondia District Court तर्फे या पदांसाठी लघुलेख (ग्रेड 3),कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल मागवण्यात आले आहेत आणि त्या प्रमाणे या पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे
अर्ज पद्धती :या पदभरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील
शैक्षणिक पात्रता : किमान 7 वी 10 वी पास असणे आवश्यक आहे किंवा मान्यता प्राप्त कोणत्याही विद्यापीठाची पदवीअसणे आवश्यक आहे
वेतन :लघुलेख (ग्रेड 3) S-14 : (38600-122800) रु ,कनिष्ठ लिपिक S-6 : (19900-63200) रु,शिपाई S-l : (15000-47600) रु हमाल S-l : (15000-47600) रु या प्रमाणे वेतन देण्यात येईल
अर्ज कसा करावा : या भरतीसाठी Gondia District Court यांच्या कडून ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण अर्ज करू शकतात.
निवडप्रक्रिया:या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
अर्ज फी :सदर भरती साठी कोणतीही अर्ज फी आकारली जाणार नाही
अर्ज सुरू होण्याची तारीख :04 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-18 डिसेंबर 2023
Gondia District Court Recruitment 2023
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
- भरतीची जाहिरात पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👉येथे क्लिक करा.
- (अधिकृत वेबसाइट) https://gondia.dcourts.gov.in/
- Whatsapp Group जॉइन करण्यासाठी 👉येथे क्लिक करा.
Table of Contents
दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या