IDBI Bank Bharti 2023
IDBI Bank Bharti 2023: IDBI Bank तर्फे कनिष्ठ सहाय्यक व्यवसस्थापक (JAM),Grade ‘O’ आणि Executives – Sales and Operations (ESO) पदासाठी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. या भरतीत 2100 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 06 डिसेंबर 2023 तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.
पदाचे नाव :-कनिष्ठ सहाय्यक व्यवसस्थापक (JAM),Grade ‘O’ आणि Executives – Sales and Operations (ESO) या पदांसाठी आयडीबीआय बँकेतर्फे अर्ज मागवण्यात आले आहेत आणि त्या प्रमाणे या पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे
वयोमार्याद :- या भरतीसाठी वयमर्यादा कमीत कमी 20 वर्ष ते 25 वर्ष आहे 25 वर्षापेक्षा जास्त वयाचे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरवले जाणार नाही
अर्ज पद्धती :-सदर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक मध्ये क्लिक करून ऑनलाइन अर्ज करावा.अर्ज करतांना जाहिरातीमधील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023 ही आहे. अर्ज करतांना 06 डिसेंबर 2023 च्या आधी अर्ज करावा अंतिम तारखेनंतर आपल्याल अर्ज करता येणार नाही
शैक्षणिक पात्रता : कनिष्ठ सहाय्यक व्यवसस्थापक (JAM),Grade ‘O या पदासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर पदवी असावी आणि Executives – Sales and Operations (ESO) या पदासाठी उमेदवार पदवीधर असावा
वेतन Rs.29,000/- प्रती महिना पाहिल्या वर्षी , Rs.31,000/- प्रती महिना दुसऱ्या वर्षी वरील पदांसाठी नियमानुसार वेतन देण्यात येणार आहे. वेतनासंबंधीत अधिक माहितीकरिता मुळ जाहिरात वाचावी
अर्ज कसा करावा :या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा
निवडप्रक्रिया: या भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांची ऑनलाइन चाचणी घेतली जाईल,त्यानंतर उमेदवाराचे कागदपत्र तपासणी होईल,त्यानंतर उमेदवाराची वयक्तिक मुलाखत घेतली जाईल. भरती करण्यापूर्वी उमेदवारांची मेडिकल तपासणी होईल.
अर्ज फी : या भरतीसाठी उमेदवारांकडून या प्रमाणे अर्ज फी स्वीकारली जाणार आहे. या पदांसाठी राखीव वर्गासाठी SC/ST/PWD यांना 200 रुपये फी असेल आणि इतर सर्वांसाठी 1000 रुपये फी असेल.
- अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 नोव्हेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 डिसेंबर 2023
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
- भरतीची जाहिरात पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👉येथे क्लिक करा.
- (अधिकृत वेबसाइट) www.idbibank.in
- Whatsapp Group जॉइन करण्यासाठी 👉येथे क्लिक करा.
IDBI Bank Bharti 2023
Table of Contents
दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या