भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IIT Bombay Recruitment 2022 / भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२ : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे 06 पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2022 आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,ठिकाण,पगार ,वयोमर्यादा,पगार आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

IIT Bombay Recruitment 2022

नोकरीचे ठिकाण: मुंबई

  • विशेष कर्तव्य अधिकारी
  • तांत्रिक अधीक्षक
  • कनिष्ठ मेकॅनिक..

पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी खाली दिलेल्या पीडीएफ अधिसूचनेचे अनुसरण करा.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे

Selection Process (भर्ती प्रक्रिया) : Selection Process is: Interview

Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) : 21 डिसेंबर 2022.

नमस्कार! मी ओम हिरे. गेल्या १ वर्षापासून मी जॉब अपडेट्स संबंधित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. सरकारी नोकऱ्या असो किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये भरती प्रत्येक संधीची योग्य आणि अचूक माहिती मी तुमच्यासमोर सादर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. या वेबसाइटच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवून त्यांना त्यांच्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे नेण्याची माझी छोटीशी मदत व्हावी, हीच माझी इच्छा असते. तुमचा वेळ वाचवून, सोप्या भाषेत नोकरीविषयक अपडेट्स देणं हेच माझं मुख्य उद्दिष्ट आहे.

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now