CISF Recruitment 2022.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

CISF Recruitment 2022.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल येथे 787 उमेदवारांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20th Dec 2022 आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,ठिकाण,पगार ,वयोमर्यादा,पगार आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल

कॉन्स्टेबल / शिपाई

  • Cook
  • Cobbler
  • Tailor
  • Barber
  • Washer-man
  • Sweeper
  • Painter
  • Mason
  • Plumber
  • Mali
  • Welder

(मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष)

      Age Limit : 01/08/2022 रोजी 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान (ओबीसीसाठी +3 वर्षे आणि SC/ST साठी +5 वर्षे वाढ)

      Physical Requirement :

      Height/ऊंची :

      • पुरुष – 170 cm’
      • महिला – 155 cm

      Chest/छाती : 

      • पुरुष – 78 – 83 cm
      • महिला – Not applicable

      अर्ज फी : रु 100/- (महिला, अनुसूचित जाती आणि जमाती उमेदवार साठी शुल्क नाही).

       रु. 21,700 ते 69,100/-

      ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.

      Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :20 डिसेंबर 2022

      नमस्कार! मी ओम हिरे. गेल्या १ वर्षापासून मी जॉब अपडेट्स संबंधित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. सरकारी नोकऱ्या असो किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये भरती प्रत्येक संधीची योग्य आणि अचूक माहिती मी तुमच्यासमोर सादर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. या वेबसाइटच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवून त्यांना त्यांच्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे नेण्याची माझी छोटीशी मदत व्हावी, हीच माझी इच्छा असते. तुमचा वेळ वाचवून, सोप्या भाषेत नोकरीविषयक अपडेट्स देणं हेच माझं मुख्य उद्दिष्ट आहे.

      Leave a Comment

      WhatsApp Group Join Now
      Telegram Group Join Now
      Instagram Group Join Now