ZP,TALATHI,POLICE BHARTI Question Answer
- भारतीय महिला लष्करी अधिकाऱ्याची ब्ल्यु हेलमेट कोणत्या देशामध्ये तैनात आहे ?
- इराक
- सुदान
- रशिया
- यूक्रेन
- मिस युनिवर्स 2022 चे विजेतेपद कोणी पटकाविले ?
- अमांडा डूडामेल
- दवीत राय
- आर. बोनी गंबरियल
- आंद्रेना मॅरतीनेज
- 65 व्या महाराष्ट्र केशरी चा मानकरी कोण ठरला ?
- शिवराज राक्षे
- महेंद्र गायकवाड
- सिकंदर शेख
- अभिजित कटके
- भारतीय संविधान 7 च्या अनुसूचीबाबत खालीलपैकी अचूक पर्याय निवडा?
- अ) समवर्ति सूची संदर्भात फक्त लोकसभा कायदा करू शकते.
- ब) राज्यसूचिमध्ये पोलिस व तुरुंग हा विषय नाही
- क) घटस्फोट,मृत्यूपत्र या संदर्भात केंद्र व शासन कायदा करू शकते
- फक्त क
- अ,ब व क
- ब व क
- या पैकी नाही
- मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रासायनाचा वापर केला जातो?
- अमोनियम नायट्रेट
- सिल्वर नायट्रेट
- सोडियम नायट्रेट
- कॉपर सलफेट
- छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला?
- बुद्धभूषणम
- नायिकाभेद
- नखशिख
- सातसतक
- स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
- राष्ट्रीय शिक्षक दिन
- राष्ट्रीय युवक दिन
- राष्ट्रीय एकात्मता दिन
- राष्ट्रीय धर्मादान दिन
- मराठी राज्यभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
- 27 फेब्रुवारी
- 2 मार्च
- 30 जून
- 2 मे
- 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण?
- एन के सिंह
- अरूप कुमार
- विमल गुप्ता
- अभिषेक पांडे
- महाराष्ट्राचा राज्य पशू कोणता?
- घोरपड
- शेकरू
- हरिण
- चिता
- सर्व देशामध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल्ल आहे ?
- सिंगापूर
- भारत
- जर्मनी
- जपान
- राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे
- कोल्हापूर
- सोलापूर
- सांगली
- या पैकी नाही
- भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
- पद्मश्री
- पद्मभूषण
- पद्मविभूषण
- भारतरत्न
- गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा?
- विशेषण
- नाम
- भाववचक नाम
- सर्वनाम
- Choose the word Upposite a meaning to the given word: ‘Vital’
- 1) Peripheral
- 2) Dead
- 3) Unimportant
- 4) Outer
- Choose the correct form of the verb to fill in the blank. Come in now, I am sorry … you waiting.’
- 1) to keep
2) for keep
3) kept
4) to have kept
- 1) to keep
- Identify the underlined clause in the sentence: You may sit wherever vou like
- 1) Adverb Clause of Place
2) Adverb Clause of Time
3) Adverb Clause of Manner
4) Adverb Clause of Purpose
- 1) Adverb Clause of Place
- Choose the word which is closest in meaning to given word: ‘Indict’
- 1) Reprove
2) Cause
3) Catalogue
4) Accuse
- 1) Reprove
- Find the correctly spelt word:
- 1) Psychology
2) Sycology
3) Psykology
4) Sychology
- 1) Psychology
- Choose comparative form of bad
- 1) Very bad
2) worst
3) worse
4) none
- 1) Very bad
- “The sun is the biggest planet” Change it in to comarative
- 1) The sun is more biggest than any other planet.
2) The sun is as big as any other planet.
3) The sun is bigger than any other planet.
4) No other planet is as big as the sun.
- 1) The sun is more biggest than any other planet.
- Write the past tense from of the verb blow
- 1) blown
2) blows
3) blowed
4) blew
- 1) blown
- Fill in the blank and complete the quotation.
.. is the treasure of life.- money
- gold
- knowledge
- wealth
- ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते?
उत्तर- डेसिबल - नरेन कार्तिकेयन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कार रेसिंग - खजुराहो ची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत ?
उत्तर – मध्य प्रदेश - राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार यांचा पिन कोड काय आहे?
उत्तर- 400016 - लांब उडी चा विश्व रेकॉर्ड कोणाच्या नावे आहे?
उत्तर- माईक पोवेल - कालावल खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे?
उत्तर – तेरेखोल - “खडा टाकने” या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
उत्तर – अंदाज घेणे - आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सिंधुदुर्ग - जगातील पिर्यामिड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे ?
उत्तर – इजिप्त - जन- गण -मन हे गीत कोणी लिहिले?
उत्तर – रवींद्रनाथ टागोर - मज्जाव या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता?
उत्तर – बंदी - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे संक्षिप्त रूप कोणते
उत्तर- आय एम एफ (IMF) - पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाचे जबाबदारी प्रामुख्याने पुढीलपैकी कोणावर असते ?
उत्तर – गटविकास अधिकारी - मराठी भाषेत नामाचे प्रकार किती?
उत्तर – तीन - ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील धरणास कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर – मोडक सागर - भारताचा एल्विस प्रेसले म्हणून ओळखला जाणारा सिनेअभिनेता कोन?
उत्तर- शम्मी कपूर - दिन- ए -इलाही हे काय आहे?
उत्तर – अकबराने स्थापन केलेला पंथ - एडोसिटी ऑफ होप या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर- बराक ओबामा - पृथ्वीवर दिवस व रात्र घडून येण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत असतो?
उत्तर – पृथ्वीची परिवलन गती
20 . तोंड या शब्दास समानार्थी शब्द कोणता?
उत्तर – आनन
- छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- बुलढाणा - महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता?
उत्तर – गोंदिया - श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
उत्तर – उच्छवास - शाश्वत या शब्दाचा शब्दसमूह कोणता ?
उत्तर – कायम टिकणारी - “जाया” शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
उत्तर – पत्नी
पोलीस भरती प्रश्न
- दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात ?
उत्तर – दुआब - पितक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाची संबंधित आहे?
उत्तर – तेलबिया - KYC या संक्षिप्त शब्दाचे संपूर्ण रूप सांगा?
उत्तर – know your customer - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे ?
उत्तर – नागपूर - चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
उत्तर – गर्भ श्रीमंत असणे - राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
उत्तर – 35 - इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे ?
उत्तर – इलेक्ट्रॉन्स - “टू दी लास्ट बुलेट” हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे?
उत्तर – अशोक कामटे - भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबी चे प्रमाण इतके आहे?
उत्तर – 2 : 3 - जसे पक्षांचा थवा तसे कागदांचा…….?
उत्तर – गठ्ठा - बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीस कोण सर्वात जास्त संख्येत असतात?
उत्तर – प्यादे - खालीलपैकी कोणते ….हे दोन व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात?
उत्तर – अंगुलीमुद्रा - “बलसाड” हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- गुजरात - विद्युत धारा कोणत्या एककात मोजतात?
उत्तर – एंपियर - महाराष्ट्रमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला?
उत्तर – लोकमान्य टिळक - भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे?
उत्तर – लोणार - भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग…… म्हणून ओळखला जातो?
उत्तर – अरबी समुद्र - भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली? उत्तर – 1 एप्रिल 1935
- रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो ?
उत्तर – रेडिओ - महाराष्ट्र राज्यात” महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम” पहिल्यांदा कधी राबवली गेली ?
उत्तर – 2007 - “दादासाहेब फाळके” पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?
उत्तर – चित्रपट - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
उत्तर – पुणे - कुफरी ,चंद्रमुखी ,सिमला या कोणत्या पिकाच्या जाती आहेत?
उत्तर – मिरची - “ड्युस” हा शब्दप्रयोग कोणत्या खेळांमध्ये केला जातो ?
उत्तर – बॅडमिंटन - “टच स्क्रीन मॉनिटर” खालीलपैकी कोणत्या प्रकारांमध्ये मोडते?
उत्तर – इनपुट-आउटपुट डिवाइस
PDF साठी | येथे क्लिक करा. |
- महत्वाच्या जाहिराती
- उस्मानाबाद पाटबंधारे विभागात 04 पदांची भरती | Osmanabad Patbandhare Vibhag Bharti 2022
- NITIE Mumbai Recruitment 2022 – Apply Now
- BSNL Recruitment 2022-Apply Now
- Currency Note Press Nashik Recruitment 2022
- NCCS Pune Notification 2022
- IGM Mumbai Recruitment 2022
दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या