SSC Stenographer Bharti 2024 | Apply Right Now 2000+ Post

SSC Stenographer Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SSC Stenographer Bharti 2024 has communicated. 2006 posts are going to be filled in this SSC Stenographer Bharti 2024. This recruitment will be Online and the application for this post will be information before 17 August 2024. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application

SSC Stenographer Bharti 2024 यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. SSC Stenographer Bharti 2024 या भरतीत 2006 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज १७ ऑगस्ट २०२४ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.


या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज 17 ऑगस्ट 2024 तारखेच्या अगोदर करावा

वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
SSC Stenographer Bharti 2024

SSC Stenographer Bharti 2024 या भरती बद्दलचे संपूर्ण मुद्दे

पदाचे नाव

  • स्टेनोग्राफर ग्रेड C ग्रुप B
  • स्टेनोग्राफर ग्रेड B ग्रुप C

पदांची संख्या

  • 2000+ पदांची भरती केली जाणार आहे

भरती विभाग


  • स्टाफ सर्विस कमिशन यांच्या तर्फे ही भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता :-

  • सदर भरती ही 12 वी च्या आधारावर केली जाणार आहे.

वयोमार्यादा :-

  • स्टेनोग्राफर ग्रेड C ग्रुप B ( 18 ते 30 वर्ष )
  • स्टेनोग्राफर ग्रेड B ग्रुप C ( 18 ते 27 वर्ष )

अधिकृत वेबसाइट :-

वेतन/Pay Scale

  • या पदासाठी नियमानुसार वेतन देण्यात येणार आहे.

अर्ज कसा करावा/How to Apply

  • या पदासाठी ऑनलाइन अर्ज सादर करायच आहे.
  • खालील दिलेल्या पोर्टल ला जाऊन आपला अर्ज सादर करायचं आहे
  • अर्ज करण्यासाठी लिंक खाली देण्यात आली आहे.
SSC Stenographer Bharti 2024

निवडप्रक्रिया/Selection Process

  • निवड प्रक्रियेच्या माहितीसाठी मुळजाहिरात पहा.

Application Fee/अर्ज फी

  • General/OBC 100 Rs /SC/ST/PWD/Ex Service Man No Fees

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ जून २०२४

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
    • तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
    • तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
  • उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
  • तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

How to apply for this Bharti.

  • Please read all the details while applying.
  • Candidates should apply Online to apply for the above recruitment.
  • Applicants should apply by clicking on the link given below.
  • Last Date to Apply:-17 June 2024
  • Please see the advertisement for more details
  • Join our Whatsapp group for daily job updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now