PGCIL Bharti 2024 | पदवीधारक आहात” ही नोकरी ही नोकरी तुमच्या साठी आहे.

PGCIL Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

POWERGRID CORPORATION OF INDIA LIMITED यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. PGCIL Bharti 2024 या भरतीत 57 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 28 मार्च २०२४ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.

PGCIL Bharti 2024: पदवीधर आहात मग या संधीला सोडू नका. POWERGRID CORPORATION OF INDIA LIMITED यांनी पदवीधारकांसाठी मोठी संधी तयार करून दिली आहे

PGCIL Bharti 2024 या भरतीमध्ये 57 पदे भरली जाणार आहेत.इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या 57 पदांमध्ये क्षेत्र अभियंता विद्युत Field Engineer (Electrical),क्षेत्र अभियंता स्थापत्य Field Engineer (Civil),क्षेत्र पर्यवेक्षक विद्युत Field Supervisor (Electrical),क्षेत्र पर्यवेक्षक सिव्हिल Field Supervisor (Civil) पदांची भरती केली जाणार आहे.

POWERGRID CORPORATION OF INDIA LIMITED has communicated. 5347 posts are going to be filled in this PGCIL Bharti 2024. This recruitment will be Online and application for this post before 20 March 2024. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application..


PGCIL Bharti 2024

  • पदाचे नाव-क्षेत्र अभियंता विद्युत Field Engineer (Electrical),क्षेत्र अभियंता स्थापत्य Field Engineer (Civil),क्षेत्र पर्यवेक्षक विद्युत Field Supervisor (Electrical),क्षेत्र पर्यवेक्षक सिव्हिल Field Supervisor (Civil) काम करण्याची मोठी संधी
  • पदांची संख्या- 57 पदाची मोठी भरती केली जाणार आहेत. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधी चा फायदा घ्यावा.


  • शैक्षणिक पात्रता-क्षेत्र अभियंता विद्युत Field Engineer (Electrical)-Full time B.E/B.Tech/ B.Sc (Engg.) in Electrical discipline or equivalent from a recognized University / Institute with minimum 55% marks for General/OBC(NCL)/EWS and pass marks for SC/ST/PwBD candidates.
  • क्षेत्र अभियंता स्थापत्य Field Engineer (Civil)– B.E/B.Tech/B.Sc(Engg.) in Civil discipline or equivalent from a recognized University / Institute with a minimum of 55% marks for General/OBC(NCL)/EWS/ST and pass marks for SC candidates.
  • क्षेत्र पर्यवेक्षक विद्युत Field Supervisor (Electrical), Diploma from recognized technical Board/Institute with minimum 55% marks for General/OBC(NCL)/EWS and pass marks for SC/ST/PwBD candidates.
  • क्षेत्र पर्यवेक्षक सिव्हिल Field Supervisor (Civil)– Diploma in Civil Engineering from a recognized technical Board/Institute with a minimum of 55% marks for General/OBC(NCL)/EWS/ST and pass marks for SC candidates.
  • अर्ज फी-या भरती करीता उमेडवरांकडून Field Engineer (Electrical/Civil) 400 रु आणि Field Supervisor (Electrical/Civil) Rs. 300/- फी घेण्यात येणार आहे.
  • या भरतीसाठी वयोमार्यादा 29 वर्ष असणार आहे.29 वर्षा नंतरचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत नाही
  • अर्ज पद्धत- या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करतांना उमेदवाराने आपली माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • अर्ज करण्यासाठी ईमेल पत्ता- sr2rectt@powergrid.in
  • ऑनलाइन पत्ता- nationalskillsregistry.com
  • वेतन-
    • For Field Engineer (Post ID 1& 2) Contract personnel will be paid monthly remuneration in the pay band of Rs 30000-3%-120000/- with initial basic pay of Rs.30000/-+Industrial DA+HRA+Perks@maximum35% of basic pay. On successful completion of every year of engagement, the contract personnel will be eligible for annual increment at the rate of 3% during subsequent year of engagement. The increment will be given from the first day of month subsequent to the month in which you complete the year.
    • For Filed Supervisor (Post ID 3& 4) Contract personnel will be paid monthly remuneration in the pay band of Rs 23,000-3%-1,05,000/- with initial basic pay of Rs23,000/-+Industrial DA+HRA+Perks@maximum35% of basic pay. On successful completion of every year of engagement, you will be eligible for annual increment at the rate of 3% during subsequent year of engagement. The increment will be given from the firs day of month subsequent to the month in which you complete the year.

  • या भरती मध्ये उमेदवाराची निवड मेरीट लिस्ट च्या आधारावर लागेल.

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-28 मार्च २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now