NIRT Bharti 2024
NIRT Bharti 2024 National Institute for Research in Tuberculosis राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेमध्ये २५ पदांसाठी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहेत. NIRT मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. या मध्ये प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट १,प्रोजेक्ट कंन्सलटंट,प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट ३, प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट २,प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट,प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ब,सीनियर प्रोजेक्ट असिस्टंट पदे समाविष्ट करण्यात आले आहेत. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहेअर्ज करण्याची शेवटची तरीख १० एप्रिल २०२४ असून आपले अर्ज अंतिम तारखेच्या आधी करायचे आहेत मुलाखतीची तारीख १५ एप्रिल २०२४ या रोजी असेल
पदाचे नाव :-
- प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट १,प्रोजेक्ट कंन्सलटंट,प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट ३, प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट २,प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट,प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ब,सीनियर प्रोजेक्ट असिस्टंट
पदांची संख्या
- २५ पदे
भरती विभाग
- राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्र या विभागामध्ये नोकरीची उत्तम संधी
National Institute for Research in Tuberculosis Bharti शैक्षणिक पात्रता :-
- Project Research Scientist I (Medical)
- MBBS
- Project Consultant (Data Manager)
- Master’s degree in Computer Application/ Information Technology/ Computer Science from a recognized institution.
- Project Technical Support III (Senior Technical Assistant)
- Three years Graduate in Life Sciences/Clinical and ParaClinical Sciences including Nursing and Allied courses) Three years’ experience
- Project Technical Support III (Medical Social Worker)
- Three years Graduate in Social Science/ Social Work/ Sociology/ Medical Sociology/ Psychology/ Anthropology Three years experience.
- Project Technical Support III (Field Investigator)
- Three years Graduate in Life Sciences/Clinical and ParaClinical Sciences (including Nursing and Allied courses)
- Project Technical Support II (Laboratory Technician)
- 12th in Science + Diploma (MLT/DMLT) + Five Years Experience inrelevant subject /field.
- Project Technical Support II (X Ray Technician)
- 12th in Science + Diploma (Radiology/Radiography/Image Technology) Five Years Experience in relevant subject /field.
- Project Technical Support I (Health Assistant)
- 10th + Diploma (MLT/DMLT/Diploma in Nursing/Para clinical courses in Health Assistant, Diploma in Biomedical Sciences) + Two Years’ Experience in relevant subject /field.
- Senior Project Assistant (UDC)
- 12th pass or equivalent from a recognized board with 5 years’ experience of administrative work
वयोमार्यादा :-
- कमाल ३५ वर्ष
अधिकृत वेबसाइट :-
वेतन/Pay Scale
- वेतनासंबंधीत माहितीसाठी मूळ जाहिरात पहा
अर्ज कसा करावा/How to Apply
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली नमूद करण्यात आली आहे.
निवडप्रक्रिया/Selection Process
- मुलाखत स्वरूपातून वरील सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.
मुलाखतीचा पत्ता
- ICMR-National Institute For Research In Tuberculosis No.1, Mayor Sathyamoorthy Road, Chetpet, Chennai: 600031
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० एप्रिल २०२४
- मुलाखतीची तारीख १५ एप्रिल २०२४
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-१० एप्रिल २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Apply here (येथे अर्ज करा) | 👉येथे क्लिक करा. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.