Nandurbar Rojgar Melava 2023. Nandurbar Rojgar Melava 2023.: नंदुरबार येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला आहे त्या युवा तरूणांसाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या गवर्नमेंट आणि प्रयवेट नोकरीच्या संधि उपलब्ध होतील. व होतकरू तरुणांना काम मिळेल व बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल.
नंदुरबार येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगारमेळाव्याचे ठिकाण : घोटाने नंदुरबार येथे या मेळावयाचे आयजन करण्यात आले आहे.
Nandurbar Rojgar Melava 2023.
रोजगार मेळाव्याचे नाव : पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
हा रोजगार मेळावा पत्ता : घोटाने नंदुरबार येथे या मेळावयाचे आयजन करण्यात आले आहे.
नोकरी : गवर्नमेंट आणि प्रयवेट नोकरीच्या संधि उपलब्ध होतील.
रोजगार मेळाव्याची तारीख : 24 मार्च 2023
नंदुरबार जिल्हयाबद्दल माहिती
दि. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा नव्याने निर्माण झाला. जिल्ह्याचे मुख्यालय नंदुरबार आहे नंदुरबार जिल्हा निर्मिती सोबतच जिल्हा परिषद नंदुरबार अस्तीत्वात आली. जिल्ह्यातील सहा तहसील अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापुर नुसार जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सहा पंचायत समिती तहसील मुख्यालयी कार्यरत आहेत.
नंदुरबार जिल्हा परिषद चे मुख्यत्वे कार्यक्षेत्र आदिवासी बहुल ग्रामीण क्षेत्र आहे. ग्राम विकास विभाग – महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखाली ग्रामीण क्षेत्रातील जन जीवन उंचविणे तसेच आरोग्य व मूलभूत सुविधा पुरविण्याचे कार्य लोक प्रतींनिधी यांच्या सहकार्याने अविरत सुरू आहे.
Whatsapp जॉइन करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
Telegram जॉइन करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
Nandurbar Rozgar Melawa 2023. Pandit Dindayal Upadhyay Program at Nandurbar is organized in Nandurbar. A variety of government and private employment contracts were available. And youth working.
Venue of Pandit Dindayal Upadhyay Meeting at Nandurbar: This meeting is organized at Ghotane Nadurbar.
Nandurbar Rojgar Melava 2023.
Name of the event : Pandit Dindayal Upadhyay event
Address of this campaign meeting: This meeting is organized at Ghotane Nandurbar.
Date of Rozgar Melawa : 24 March 2023
Information About Nadurbar District
d. 1 July 98 Division of Dhule case Nandurbar district took place today. The headquarters of the MP is Nandurbar and not the people of Nandurbar district Zilla Parishad No. Six panchayat samiti headquarters are functioning under the tehsils of the district according to approximately six tehsils Akkalkuwa, Akrani, Taloda, Shahada, Nandurbar and Nawapur.
Nandurbar Zilla Parishad is mainly a rural area with tribal population. Rural Development Department – Under the auspices of Maharashtra State, the work of People’s Representative is going on to ensure that rural life is organized, health and facilities are adequate.
Whatsapp जॉइन करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
Telegram जॉइन करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
- महत्वाच्या जाहिराती
- पुणे येथील BJGMC College Pune येथे विविध पदांची भरती सुरु 2023,आजच अर्ज करा.
- नागपुर येथील AIIMS येथे विविध रिक्त पदांची भरती २०२३.
- ठाणे महानगरपालिका येथे नवीन 27 पदांची भरती २०२३.
- नागपूर येथे यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२३.
- NHM नांदेड भरती निवड आणि प्रतीक्षा यादी 2023
- इंडियन आर्मी येथे “नर्सिंग असिस्टंट” पदाची भरती २०२३
दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या