Mahapareshan Bharti 2023 महापारेषण विभागात 2541 पदांची मेगा भरती 2023

Mahapareshan Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahapareshan Bharti 2023: Mahapareshan यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. या भरतीत 2541 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 10 डिसेंबर 2023 तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.

Mahapareshan Bharti 2023 Mahapareshan has communicated. 2541 posts are going to be filled in this recruitment. This recruitment will be Online, and application for this post information before the 10 December 2023 date. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, location of the post, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application.


या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज 10 डिसेंबर 2023 तारखेच्या अगोदर करावा

वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
Mahapareshan Bharti 2023
Mahapareshan Bharti 2023
  • पदाचे नाव :-विद्युत सहाय्यक (पारेषण) वरिष्ठ तंत्रज्ञ तंत्रज्ञ 1 तंत्रज्ञ 2
  • शैक्षणिक पात्रता :-शैक्षणिक पात्रता खाली नमूद केली आहे
  • वयोमार्याद :-18 ते 38 वर्ष
  • अर्ज पद्धती :-ऑनलाइन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख :-20 नोव्हेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-10 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाइट :-https://www.mahatransco.in/

📚शैक्षणिक पात्रता /Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक (पारेषण)राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण परिषद NCTVT यांनी प्रदान केलेले यांनी प्रदान केलेले व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रमाणपत्र धारक
वरिष्ठ तंत्रज्ञशिकाऊ उमेदवार कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण परिषद NCTVT यांनी प्रदान केलेले यांनी प्रदान केलेले व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रमाणपत्र धारक
तंत्रज्ञ 1शिकाऊ उमेदवार कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण परिषद NCTVT यांनी प्रदान केलेले यांनी प्रदान केलेले व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रमाणपत्र धारक
तंत्रज्ञ 2शिकाऊ उमेदवार कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण परिषद NCTVT यांनी प्रदान केलेले यांनी प्रदान केलेले व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रमाणपत्र धारक

💵वेतन/Pay Scale

पदाचे नाववेतनश्रेणी
विद्युत सहाय्यक (पारेषण)प्रथम वर्ष १५०००/द्वितीय वर्ष १६०००/तृतीय वर्ष १७०००
वरिष्ठ तंत्रज्ञ– मुळ जाहिरात पहावी
तंत्रज्ञ 1– मुळ जाहिरात पहावी
तंत्रज्ञ 2– मुळ जाहिरात पहावी

📲अर्ज कसा करावा/How to Apply

वरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा
🔎निवडप्रक्रिया/Selection Process
ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल
परीक्षेपूर्वी त्यांच्या पात्रतेची पडताळणी केली जाईल
परीक्षा वास्तुनिष्ट प्रकारची असेल
📆Important Dates/महत्वाच्या तारखा :-१० डिसेंबर 2023
  • अर्ज सुरु होण्याची तारीख : २० नोव्हेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० डिसेंबर 2023

Whatsapp Group जॉइन करण्यासाठी👉येथे क्लिक करा.

या भरती साठी अर्ज कसा करावा.
  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-10 डिसेंबर 2023
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.
Whatsapp Group जॉइन करण्यासाठी 👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया

How to apply for this Bharti.

  • Please read all the details while applying.
  • Candidates should apply Online to apply for the above recruitment.
  • Applicants should apply by clicking on the link given below.
  • Last Date to Apply:-10 December 2023
  • Please see the advertisement for more details
  • Join our Whatsapp group for daily job updates.


Whatsapp Group जॉइन करण्यासाठी👉येथे क्लिक करा.

Mahapareshan Bharti 2023 भरती बद्दल विचारण्यात येणारे प्रश्न

१) ही भरती कोठे होणार आहे ?

उत्तर : सदर भरती Mahapareshan येथे होणार आहे

२) Mahapareshan Bharti 2023 कोणत्या पद्धतीने होणार आहे ?

उत्तर : सदर भरती Online पद्धतीने होणार आहे

०३) Mahapareshan Bharti 2023 भरतीची शेवट ची तारीख काय आहे ?

उत्तर : 10 डिसेंबर 2023 भरतीची शेवटची तारीख आहे

04 Mahapareshan Bharti 2023 कोणकोणत्या पदांसाठी घेतली जाणार आहे ?

उत्तर : विद्युत सहाय्यक (पारेषण) वरिष्ठ तंत्रज्ञ तंत्रज्ञ 1 तंत्रज्ञ 2

दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now