भारतीय हवाई दलामध्ये सर्व फार्मासिस्ट साठी भरती २०२५

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Air Force Airmen Bharti 2025: यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. Indian Air Force Agniveer Bharti 2025 या भरतीत १ पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज ३१ जुलै २०२५ तारखेच्या अगोदर करावा.

या लेखात आम्ही आपणास Indian Air Force या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.

Indian Air Force Airmen Bharti 2025

Indian Air Force भारतीय हवाई दलाने (IAF) ग्रुप ‘Y’ (नॉन टेक्निकल) वैद्यकीय सहाय्यक पदासाठी अविवाहित पुरुष भारतीय नागरिक आणि गोर्खा (नेपाळ विषय) उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही भरती AIRMEN INTAKE 02/2026 साठी आहे.

Post Name (पदाचे नाव) :-

वैद्यकीय सहाय्यक पदासाठी ही भरती होणार आहे.

No of Post (पदांची संख्या) :-

पदांची संख्या एकूण ०१ असून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.

Department of Bharti (भरती विभाग) :

भारतीय हवाई दल यांच्या वैद्यकीय विभागातर्फे ही भरती होणार आहे.

Education Qualification (शैक्षणिक पात्रता) :

1०+२ मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी विषयासह ५०% एकूण गुण व इंग्रजीत ५०% आवश्यक.फार्मसी डिप्लोमा/B.Sc असणाऱ्यांसाठी देखील वरील निकष लागू आणि PCI नोंदणी अनिवार्य आहे.

पात्रता निकष (Eligibility Criteria)

वय व वैवाहिक स्थितीचे निकष

  • 10+2 उमेदवारांसाठी: २ जुलै २००५ ते २ जुलै २००९ दरम्यान जन्मलेले अविवाहित उमेदवार पात्र.
  • फार्मसी डिप्लोमा / B.Sc उमेदवारांसाठी:
    • अविवाहित: २ जुलै २००२ ते २ जुलै २००७
    • विवाहित: २ जुलै २००२ ते २ जुलै २००५

वैद्यकीय आणि शारीरिक निकष

  • उंची: किमान १५२ सेमी.
  • दृष्टी: 6/36 सुधारता येणारी 6/6 पर्यंत.
  • इतर तपासणी: छाती ७७ सेमी, वाढ ५ सेमी; आरोग्य उत्तम, दात पूर्ण, श्रवण क्षमता चांगली हवी.

वय व वैवाहिक स्थितीचे निकष

  • 10+2 उमेदवारांसाठी: २ जुलै २००५ ते २ जुलै २००९ दरम्यान जन्मलेले अविवाहित उमेदवार पात्र.
  • फार्मसी डिप्लोमा / B.Sc उमेदवारांसाठी:
    • अविवाहित: २ जुलै २००२ ते २ जुलै २००७
    • विवाहित: २ जुलै २००२ ते २ जुलै २००५

Job Place (नोकरीचे ठिकान) :

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भारतात कोठेही नोकरीसाठी नेमणूक करण्यात येऊ शकते याची नोंद घ्यावी.

वेतन, भत्ते आणि सोयी

प्रशिक्षण कालावधीमध्ये देण्यात येणारे स्टायपेंड

  • ₹14,600/- प्रतिमाह

सुरवातीस देण्यात येणारे वेतन

  • ₹26,900/- प्रतिमाह (MSP आणि DA वेगळा)

इतर फायदे

  • गृहनिर्माण, लष्करी कॅन्टीन, आरोग्य सेवा, CSD सुविधा, विमा (₹62.5 लाख), सुट्ट्या, Leave Travel Concession (LTC) इत्यादी.

How to Apply (अर्ज कसा करावा) :-

Indian Air force Bharti Selection Process (निवडप्रक्रिया):-

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड तीन टप्प्यात करण्यात येईल

पहिल्या टप्प्यात उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल त्यामध्ये इंग्रजी, जनरल अवेयरनेस व रिझनिंग (RAGA) कालावधी: ४५ मिनिटे,निगेटिव्ह मार्किंग: चुकीसाठी -0.25

दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचणी व अ‍ॅडॉप्टिबिलिटी Adaptability Test-I & II (लष्करी जीवनासाठी मनोवैज्ञानिक क्षमता) 1.6 किमी धाव (7 मिनिटात पूर्ण करणे आवश्यक) Push-ups, Sit-ups, Squats चाचणी

तिसऱ्या टप्प्यात उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे त्यामध्ये रक्त तपासणी, युरीन, LFT, RFT, ECG, X-Ray फिट उमेदवारच अंतिम निवडीस पात्र

Application Fee(अर्ज फी):

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ५५० रु फी आकारण्यात येणार आहे.

Importent Dates (महत्वाच्या तारखा) :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जुलै 2025
  • परीक्षा दिनांक : २५ सप्टेंबेर २०२५ पासून

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
    • तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
    • तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
  • उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
  • तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

वाचकांना सूचना संबंधित भरतीची जाहिरात जर ओपन होत नसेल तर आपल्या डिवाइस मधील गूगल ड्राइव ही अॅप्लिकेशन अनइनस्टॉल करून परत इंस्टॉल करावी आणि सोबतच आपला डिवाइस रीसेट करून पुन्हा सुरू करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइटला भेट द्या

नमस्कार! मी ओम हिरे. गेल्या १ वर्षापासून मी जॉब अपडेट्स संबंधित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. सरकारी नोकऱ्या असो किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये भरती प्रत्येक संधीची योग्य आणि अचूक माहिती मी तुमच्यासमोर सादर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. या वेबसाइटच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवून त्यांना त्यांच्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे नेण्याची माझी छोटीशी मदत व्हावी, हीच माझी इच्छा असते. तुमचा वेळ वाचवून, सोप्या भाषेत नोकरीविषयक अपडेट्स देणं हेच माझं मुख्य उद्दिष्ट आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now