ICMR Bharti 2024
ICMR Bharti 2024 भारतीय संशोधन परिषद यांच्या अंतर्गत प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट पदाची भरती जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. भारतीय संशोधन परिषद मध्ये नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 25 एप्रिल 2024 ही आहे. या लेख मध्ये तुम्हाला या पदाबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.
ICMR Means indian councle of medical research invited to you for the post of Project Technical Support – III. the last date for this application is 25 april 2024. candidate can apply online through the link apply before the last date of aplication.
पदाचे नाव
- प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट/Project Technical Support – III
पदांची संख्या
- 01 पदाची भरती
भरती विभाग
- भारतीय संशोधन परिषद यांच्या अंतर्गत नोकरीची उत्तम संधी.
शैक्षणिक पात्रता :-
- Three year Graduation (Science/ Psychology/ Public Health) + Three-year experience in relevant subject/field.
- (Science/ Psychology/ Public Health) या शाखेमधून तीन वर्षाचे ग्रॅजुएशन झालेले असावे.
वयोमार्यादा :-
- कमाल 35 वर्ष वय
अधिकृत वेबसाइट :-
वेतन/Pay Scale
- PaRs.28,000/- per month + HRA as applicabley Scale
ICMR Notification अर्ज कसा करावा/How to Apply
- या भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
ही भरती फक्त एक वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे. यांची अर्जदाराने नोंद ज्ञायची आहे.
निवडप्रक्रिया/Selection Process
- निवडप्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचायची आहे.
Application Fee/अर्ज फी
- या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी लागणार नाही आहे.
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ एप्रिल २०२४
ICMR या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-२५ एप्रिल २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Apply here (येथे अर्ज करा) | 👉येथे क्लिक करा. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.