Godavari Institute of Pharmacy Latur Bharti 2025
Godavari Institute of Pharmacy Latur Bharti 2025: फार्मसी क्षेत्रात करियर करायचे आहे,तर श्री गोविंदप्रभू ग्रामीण आणि शहरी विकास सेवाभावी संस्थेच्या गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोळपा येथे तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. तुमच बी. फार्मसी,एम. फार्मसी,डी फार्मसी झालेले असेल तर तुमच्या साठी ही सुवर्ण संधी आहे. तशी जाहिरात गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांनी प्रसिद्ध केली आहे.
Godavari Institute of Pharmacy Recruitment 2025: यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. Godavari Institute of Pharmacy या भरतीत २४ पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज १० मे २०२५ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.
या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज १० मे २०२५ तारखेच्या अगोदर करावा वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा |
Godavari Institute of Pharmacy Recruitment 2025
Godavari Institute of Pharmacy Recruitment 2025 has been communicated. 24 posts are going to be filled in the Western Railway Bharti 2025. This recruitment will be Offline, and the application for this post will be open until 10 May 2025. In this article, we are providing complete information. We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, the salary, and the age limit for this application
Post Name (पदाचे नाव) :-प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक
No of Post (पदांची संख्या) :-या भरतीमध्ये एकूण २४ पदे भरली जाणार आहेत.
Department of Bharti (भरती विभाग) :-गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे नोकरी करण्याची सुवर्ण संधी
Education Qualification (शैक्षणिक पात्रता) :-संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, वेतनश्रेणी इत्यादी बाबी AICTE / PCI / COA, महाराष्ट्र शासन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (DBATU), लोणरे, जि. रायगड यांनी निर्धारित केलेल्या तसेच वेळोवेळी सुधारित करण्यात आलेल्या नियमांनुसार लागू असतील.
Job Place (नोकरीचे ठिकान) :-गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लातूर येथे
वेतन/Pay Scale:-सर्व पदांसाठी नियमानुसार वेतन देण्यात येईल.
How to Apply (अर्ज कसा करावा) :-संबंधित भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर कायचे आहेत.
Selection Process (निवडप्रक्रिया):-वरील सर्व पदांसाठी उमेदवारांची चाचणी परीक्षा आणि मुलाखत होईल.
Application Fee(अर्ज फी):– कोणतेही शुल्क नाही.
Application Sending Address (अर्ज पाठवण्याचा पत्ता):-गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, प्रेसिडेंट आणि प्रिन्सिपल ऑफिस लातूर-नांदेड महामार्ग, कोळपा, पोस्ट: कासारखेडा, तालुका व जिल्हा: लातूर – ४१३५१२
Importent Dates (महत्वाच्या तारखा) :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : १०मे २०२५
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन पत्त्यावर आपला अर्ज करावा.
- अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
- तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
- तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
- उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
- तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
वाचकांना सूचना संबंधित भरतीची जाहिरात जर ओपन होत नसेल तर आपल्या डिवाइस मधील गूगल ड्राइव ही अॅप्लिकेशन अनइनस्टॉल करून परत इंस्टॉल करावी आणि सोबतच आपला डिवाइस रीसेट करून पुन्हा सुरू करा.
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.
संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.