Genaral Knowledge Question And Answer In Marathi
- ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते?
 उत्तर- डेसिबल
- नरेन कार्तिकेयन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
 उत्तर- कार रेसिंग
- खजुराहो ची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत ?
 उत्तर – मध्य प्रदेश
- राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार यांचा पिन कोड काय आहे?
 उत्तर- 400016
- लांब उडी चा विश्व रेकॉर्ड कोणाच्या नावे आहे?
 उत्तर- माईक पोवेल
- कालावल खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे?
 उत्तर – तेरेखोल
- “खडा टाकने” या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
 उत्तर – अंदाज घेणे
- आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
 उत्तर – सिंधुदुर्ग
- जगातील पिर्यामिड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे ?
 उत्तर – इजिप्त
- जन- गण -मन हे गीत कोणी लिहिले?
 उत्तर – रवींद्रनाथ टागोर
- मज्जाव या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता?
 उत्तर – बंदी
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे संक्षिप्त रूप कोणते
 उत्तर- आय एम एफ (IMF)
- पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाचे जबाबदारी प्रामुख्याने पुढीलपैकी कोणावर असते ?
 उत्तर – गटविकास अधिकारी
- मराठी भाषेत नामाचे प्रकार किती?
 उत्तर – तीन
- ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील धरणास कोणत्या नावाने ओळखले जाते?
 उत्तर – मोडक सागर
- भारताचा एल्विस प्रेसले म्हणून ओळखला जाणारा सिनेअभिनेता कोन?
 उत्तर- शम्मी कपूर
- दिन- ए -इलाही हे काय आहे?
 उत्तर – अकबराने स्थापन केलेला पंथ
- एडोसिटी ऑफ होप या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
 उत्तर- बराक ओबामा
- पृथ्वीवर दिवस व रात्र घडून येण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत असतो?
 उत्तर – पृथ्वीची परिवलन गती
20 . तोंड या शब्दास समानार्थी शब्द कोणता?
उत्तर – आनन
- छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
 उत्तर- बुलढाणा
- महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता?
 उत्तर – गोंदिया
- श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
 उत्तर – उच्छवास
- शाश्वत या शब्दाचा शब्दसमूह कोणता ?
 उत्तर – कायम टिकणारी
- “जाया” शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
 उत्तर – पत्नी
पोलीस भरती प्रश्न
- दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात ?
 उत्तर – दुआब
- पितक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाची संबंधित आहे?
 उत्तर – तेलबिया
- KYC या संक्षिप्त शब्दाचे संपूर्ण रूप सांगा?
 उत्तर – know your customer
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे ?
 उत्तर – नागपूर
- चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
 उत्तर – गर्भ श्रीमंत असणे
- राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
 उत्तर – 35
- इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे ?
 उत्तर – इलेक्ट्रॉन्स
- “टू दी लास्ट बुलेट” हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे?
 उत्तर – अशोक कामटे
- भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबी चे प्रमाण इतके आहे?
 उत्तर – 2 : 3
- जसे पक्षांचा थवा तसे कागदांचा…….?
 उत्तर – गठ्ठा
- बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीस कोण सर्वात जास्त संख्येत असतात?
 उत्तर – प्यादे
- खालीलपैकी कोणते ….हे दोन व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात?
 उत्तर – अंगुलीमुद्रा
- “बलसाड” हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे?
 उत्तर- गुजरात
- विद्युत धारा कोणत्या एककात मोजतात?
 उत्तर – एंपियर
- महाराष्ट्रमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला?
 उत्तर – लोकमान्य टिळक
- भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे?
 उत्तर – लोणार
- भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग…… म्हणून ओळखला जातो?
 उत्तर – अरबी समुद्र
- भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली? उत्तर – 1 एप्रिल 1935
- रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो ?
 उत्तर – रेडिओ
- महाराष्ट्र राज्यात” महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम” पहिल्यांदा कधी राबवली गेली ?
 उत्तर – 2007
- “दादासाहेब फाळके” पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?
 उत्तर – चित्रपट
- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
 उत्तर – पुणे
- कुफरी ,चंद्रमुखी ,सिमला या कोणत्या पिकाच्या जाती आहेत?
 उत्तर – मिरची
- “ड्युस” हा शब्दप्रयोग कोणत्या खेळांमध्ये केला जातो ?
 उत्तर – बॅडमिंटन
- “टच स्क्रीन मॉनिटर” खालीलपैकी कोणत्या प्रकारांमध्ये मोडते?
 उत्तर – इनपुट-आउटपुट डिवाइस
Genaral Knowledge Question And Answer In Marathi
| PDF साठी | येथे क्लिक करा. | 
- महत्वाच्या जाहिराती
- उस्मानाबाद पाटबंधारे विभागात 04 पदांची भरती | Osmanabad Patbandhare Vibhag Bharti 2022
- NITIE Mumbai Recruitment 2022 – Apply Now
- BSNL Recruitment 2022-Apply Now
- Currency Note Press Nashik Recruitment 2022
- NCCS Pune Notification 2022
- IGM Mumbai Recruitment 2022
दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या
