D.batu Univercity paper 2023. उत्तरांसह प्रश्नपत्रिका घ्या आणि बिनधास्त अभियंता व्हा..Read right Now

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

D.batu Univercity paper 2023. लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलजी युनिव्हार्सिटीच्या परीक्षेत आज चांगलाच गोंधळ उडाला. बीई . बीटेक इलेक्ट्रॉनिक्स च्या सहाव्या सत्राच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेतच उत्तर सापडली. आश्चर्य वाटत असेल, ही बाब घडली व जेवढ्या वेळेत प्रश्नपत्रिका बदलते तेवढ्या वेळेत प्रश्नपत्रिका सोशल मीडिया वर वायरल झाली

D batu univercity

D.batu Univercity paper 2023. असाच गोंधळ हा बाटुच्या परीक्षेत उडाला नोवेंबर डिसेंबर 2022 च्या दरम्यान झाले होते त्या वेळीअसेच झाले होते पण त्यावर कायमस्वरूपाची तोड न काढता ही बाब परत घडली त्यामुळे खळबळ निर्माण झाली

D batu univercity

परीक्षा विभागाकडून तत्काळ दुरुस्ती करण्यात आली D.batu Univercity paper 2023.

घडलेला प्रकार परीक्षा संचालकांनी निदर्शनात आणून दिला. पाठवलेल्या प्रश्नपत्रिकेवर सर्वच प्रश्नांची उत्तरे नव्हते फक्त एकाच प्रश्नाचे मॉडेल अन्सर होत. उर्वरित सर्व सर्व प्रश्नपत्रिका गोळ्या करण्यात आल्या व त्या विद्यार्थ्यांना नवीन प्रश्नपत्रिका देण्यात आल्या

D.batu Univercity paper 2023.

MahaDBT Farmar List Download 2023. आपल्या जिल्हया नुसार येथे यादी पहा

Whatsapp Group जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा.
Telegram Group जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा.
D.batu Univercity paper 2023.

दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now