Check Adhar Pan Link
Check Adhar Pan Link :केंद्र सरकारने आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही लिंक करणे सक्तीच केल आहे. आणि त्याची शेवटची तारीख ही मार्च महिन्यात होती पण सर्वांचे पॅन आधार ही एकाच वेळेस होणार नाही या साठी केंद्राने मुदतवाढ करून नागरिकांना पॅन आधार लिंक करण्यासाठी वेळ दिला आहे. जर आपण आपले पॅन आधार ही लिंक केल नाही तर आपल्याला बँकेनिगडीत सुविधा किंवा शासनाच्या काही सुविधा यांचा उपयोग करता येणार नाही.
आज आम्ही आपणास आपण आधार कार्ड आणि पॅन कार्ड घरी बसल्या आपल्या मोबाइल,लॅपटॉप,कम्प्युटर याचा वापर करून आधार पॅनला लिंक आहे की नाही ही माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी ही माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. जेवढी जास्त ही माहिती आपण आपल्या जवळच्या लोकांना शेअर करू शकतात तेवढ जास्त शेअर करा. आधार आणि पॅन लिंक करणे किती गरजेचे आहे हे आपणास लिंक केल नाही तर तुम्हाला या काही फायदे घेत येणार नाही.
आधार आणि आपले पॅन कार्ड एकमेकांना लिंक आहे की की नाही हे चेक करण्यासाठी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व त्याप्रमाणे कृती करावी.
आपले आधार पॅन कार्ड ला लिंक आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला
- सर्वात आधी तुम्हाला इन्कम टॅक्स पोर्टल च्या ऑफिशियल वेबसाइट www.incometax.gov.in ला जावे लागेल
- तेथे होम पेज ला आल्या नंतर तुम्हाला ऑप्शन येतील.
- तेथे आल्यानंतर आल्याला Link Adhar Status या ऑप्शनवरती क्लिक करावे खालील दिलेल्या छायाचित्राप्रमाणे कृती करावी.
आपले आधार पॅन लिंक आहे की नाही ही चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
- तेथे क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन पेज ओपन होईल
- त्या पेज मध्ये आपल्याला दोन चौकट दिसतील त्या चौकटींमध्ये आपण आपला पॅन नंबर टाकावा आणि दुसऱ्या चौकटन मध्ये आपला आधार नंबर टाकावा. खालील दिलेल्या छायाचित्रप्रमाने
- आपली संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला View Link Adhar Status अशी चौकट दिसेल तेथे क्लिक करावे आणि पुढील काही क्षणात आपल्याल आपल आधार आणि पॅन लिंक आहे की नाही ही कळून जाईल.
- वरील इमेज प्रमाणे आपल्याला आपले आधार आणि पॅन लिंक आहे की नाही ही कळेल.
आधार पॅन लिंक करणे गरजेच आहे का | हो |
आधार पॅन लिंक नाही केल तर | आपल्याल बँके निगडीत सुविधांचा फायदा घेत येणार नाही. |
आधार पॅन लिंक लिंक करायची शेवटची तारीख | 30 जुन 2023 |
Check Adhar Pan Link
Check Adhar Pan Link : Check Adhar Pan Link : The central government has now made it mandatory to link Aadhaar card and PAN card. And its last date was in the month of March but the center has extended the deadline to give time to the citizens to link PAN Aadhaar so that all PAN Aadhaar will not be done at the same time. If you don’t link your PAN Aadhaar, you won’t be able to avail bank related facilities or some government facilities.
Today we are going to let you know whether Aadhaar card and PAN card is linked to Aadhaar PAN or not using your mobile, laptop, computer sitting at home. This information is very important for you. Share this information as much as you can with people close to you. If you don’t understand how important it is to link Aadhaar and PAN, you won’t be able to get these benefits.
To check whether Aadhaar and your PAN card are linked or not, please read the following instructions carefully and act accordingly.
- First of all you need to check whether your Aadhaar is linked to PAN card or not
- First of all you have to visit the official website of Income Tax Portal www.incometax.gov.in
- After coming to home page you will get options.
- After reaching there, click on the Link Adhar Status option and act as shown in the picture below.
- After clicking there, a new page will open
- In that page you will see two boxes in which you have to enter your PAN number and in the second box your Aadhaar number. As per the photograph given below
- After filling your complete information you will see a box on the right side where you will see View Link Adhar Status click on it and in next few moments you will know whether your Aadhaar and PAN link is available or not.
- You will know if your Aadhaar and PAN are linked or not as per the image above.
- Is it necessary to link Aadhaar PAN? Yes,
- if Aadhaar PAN is not linked, you will not be able to avail the bank related facilities.
- Last date to link Aadhaar PAN is 30 June 2023.
Check Adhar Pan Link
- महत्वाच्या जाहिराती
- आरोग्य सेविका भरती,अर्ज प्रक्रिया सुरू |प्रती माह १८,००० रु वेतन | Aarogya Sevika Bharti 2025
- हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये अप्रेंटिस पदाची भरती २०२५ | HPCL Apprentice Bharti 2025
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात २१२ पदांची भरती | CBSE Bharti 2025
- मालेगाव महानगरपालिका अंतर्गत नवीन पदभरती सुरू!!! |Malegaon Mahanagarpalika Bharti 2025
- मुंबई उच्च न्यायालयात सफाई कामगारांची भरती 2025 | Bombay High Court Bharti 2025
- पुणे येथील BJGMC College Pune येथे विविध पदांची भरती सुरु 2023,आजच अर्ज करा.
- नागपुर येथील AIIMS येथे विविध रिक्त पदांची भरती २०२३.
- ठाणे महानगरपालिका येथे नवीन 27 पदांची भरती २०२३.
- नागपूर येथे यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२३.
- NHM नांदेड भरती निवड आणि प्रतीक्षा यादी 2023
- इंडियन आर्मी येथे “नर्सिंग असिस्टंट” पदाची भरती २०२३
दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या