BMC Job opportunities 2024 / BMC Recruitment 2024
BMC Job opportunities 2024 बृहममुंबई महानगर पालिके अंतर्गत अनूज्ञापन निरीक्षक पदाची 118 पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी आमंत्रित केले आहेत. या लेख मध्ये तुम्हाला पदांची संख्या,शैक्षणिक पात्रता, आणि इतर अजून संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. पूर्ण माहिती खाली वाचा.
BMC Job opportunities 2024 मुंबई महानगरपालिके नोकरी करण्याची ही मोठी संधी आहेत.जे कोणीही इच्छुक उमेदवार असतील त्यांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करतांना आवश्यक माहिती आधी वाचूनच आपले अर्ज सादर करायचे आहेत.
BMC invited to you for this job oppotunities in BMC for licensed inspector post. if candidate intrested in this job the they can apply online throught the link and get job. the last date for application of licensed inspector is 17 may 2024 apply before last date.
पदाचे नाव :-
- अनूज्ञापन निरीक्षक / License inspector
पदांची संख्या
- 118 पदांची भरती केली जाणार आहे.
भरती विभाग
- BMC बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या तर्फे ही भरती भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता :-
- अनूज्ञापन निरीक्षक पदासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे आणि पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमार्यादा :-
- अनूज्ञापन निरीक्षक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारसाठी 43 वर्ष वयाची अट ठेवण्यात आली आहे
अधिकृत वेबसाइट :-
वेतन/Pay Scale
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनूज्ञापन निरीक्षक पदावर निवड झालेल्या उमेदवाराला या पदासाठी 29,200 ते 92,300 एवढे वेतन देण्यात येईल.
BMC Bharti 2024 ऑनलाइन अर्ज मार्गदर्शक सूचना
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनूज्ञापन निरीक्षक पदाचा अर्ज उमेदवाराने फक्त ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवाराने अधिकृत वेबसाइट ला भेट द्या व तेथे नोकरी टॅब ला जाऊन आपले अर्ज सादर करा.
निवडप्रक्रिया/Selection Process
- या भरतीप्रक्रियेमध्ये उमेदवाराची निवड परीक्षा स्वरूपातून केली जाईल
- परीक्षे संबंधित अधिक माहितीसाथी मूळजाहिरात वाचा.
Application Fee/अर्ज फी
- जे कोणीही ओपण किंवा खुल्या प्रवर्गाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सर्व कर मिळून 1000 रु एवढे अर्ज शुल्क असेल
- जे कोणी मागास वर्गातून आलेले उमेदवार असतील त्यांच्यासाठी अर्ज फी 900 रु एवढी आहे.
महत्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया २० एप्रिल २०२४ रोजी सुरू होणार. याची नोंद घ्यायची आहे.
- अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 एप्रिल २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे २०२४
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 मे २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Apply here (येथे अर्ज करा) | 👉अर्ज प्रक्रिया २० एप्रिल २०२४ रोजी सुरू होणार. याची नोंद घ्यायची आहे. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.