BMC Bharti 2024
BMC Bharti 2024 has communicated. 25 posts will be filled in this Brihanmumbai Mahanagrpalika Corporation Bharti 2024. This recruitment will be Offline and the application for this post will be information before 04 November 2024. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application
BMC Bharti 2024 यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. Brihanmumbai Mahanagrpalika Corporation Bharti 2024 या भरतीत 25 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 04 नोव्हेंबर २०२४ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.
या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज ०४ नोव्हेंबर २०२४ तारखेच्या अगोदर करावा वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा |
BMC Bharti 2024
पदाचे नाव
- कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड (AOR)
पदांची संख्या
- २५ पदे
भरती विभाग
- बृहमुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती सुरू आहे
शैक्षणिक पात्रता :-
- शैक्षणिक पात्रते नुसार मुळजाहिरातीमध्ये माहिती देण्यात आली आहे. मूळजाहिरात वाचा
वयोमार्यादा :-
- या भरतीसाठी उमनेदवारांचे वय १८ ते ३३ वर्ष इतके असावे
वेतन/Pay Scale
- वरील पदांसाठी नियमानुसार वेतन देण्यात येणार आहे.
अर्ज कसा करावा/How to Apply
- वरील भरतीसाठी ऑफलाइन अर्ज सादर करायचे आहेत
निवडप्रक्रिया/Selection Process
- मुलाखत स्वरूपातून या पदांची भरती होणार आहे.
Application Fee/अर्ज फी
- नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address
- कायदा अधिकारी,विधी विभाग,३रा मजला बृहन्मुंबई महानगरपालिका महापालिका मार्ग फोर्ट,मुंबई ४०० ००१
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ नोव्हेंबर २०२४
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
- तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
- तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
- उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
- तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.
संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइट ला भेट
BMC Bharti 2023| बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी; या प्रमाणे करा अर्ज.!! Apply Right Now
BMC Bharti 2023
BMC Bharti 2023: BMC Bharti 2023 Brihanmumbai Munciple Corporation यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. या भरतीत विविध पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 30 नोव्हेंबेर 2023 तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.
BMC Bharti 2023:BMC Bharti 2023 Brihanmumbai Municipal Corporation has communicated. multiple posts are going to be filled in this recruitment. This recruitment will be Online, and application for this post information before 30 November 2023. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, location of the post, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application.
या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज 30 नोव्हेंबर 2023 तारखेच्या अगोदर करावा वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा |
- पदाचे नाव :-वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स,फार्मसिस्ट
- शैक्षणिक पात्रता :- वैद्यकीय अधिकारी उमेदवारांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे,उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणीकृत असावा ,संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे
- स्टाफ नर्स उमेदवार मान्यताप्राप्त शाळेतून 10वी 12वी पास असावा,उमेदवार जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी डिप्लोमा धारक असावा 3 किंवा 3/1-2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या असावा
- फार्मसिस्ट: उमेदवार फार्मसी पदविका पास असावा,उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मस नोंदणीकृत असावा,संगणक विषयी उमेदवाराचे ज्ञान असावे
- वयोमार्याद :-वैद्यकीय अधिकारी 70 वर्ष
- स्टाफ नर्स,फार्मसिस्ट 58 वर्ष
- अर्ज पद्धती :-ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :30 नोव्हेंबर 2023
- अधिकृत वेबसाइट :-https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
📚शैक्षणिक पात्रता /Educational Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | उमेदवारांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे,उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणीकृत असावा ,संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे |
स्टाफ नर्स | उमेदवार मान्यताप्राप्त शाळेतून 10वी 12वी पास असावा,उमेदवार जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी डिप्लोमा धारक असावा 3 किंवा 3/1-2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या असावा |
फार्मसिस्ट | उमेदवार फार्मसी पदविका पास असावा,उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मस नोंदणीकृत असावा,संगणक विषयी उमेदवाराचे ज्ञान असावे |
💵वेतन/Pay Scale
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी | रु. 70,000/- किमान रु.1,10,000/- कमाल |
स्टाफ नर्स | रु. 25000/- किमान रु. 40,000/- कमाल |
फार्मसिस्ट | रु 18,000/- किमान रु 25,000/- कमाल |
📲अर्ज कसा करावा/How to Apply
वरील पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा खाली दिलेल्या गुगल फॉर्म भरून अर्ज करू शकतात |
🔎निवडप्रक्रिया/Selection Process
मुलाखत कागदपत्र तपासणी |
💵Application Fee/अर्ज फी :
नाही |
📆Important Dates/महत्वाच्या तारखा :-30 नोव्हेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2023
Whatsapp Group जॉइन करण्यासाठी | 👉येथे क्लिक करा. |
या भरती साठी अर्ज कसा करावा.
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-30 नोव्हेंबर 2023
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स फार्मसिस्ट | 👉येथे क्लिक करा. 👉येथे क्लिक करा. 👉येथे क्लिक करा. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
Whatsapp Group जॉइन करण्यासाठी | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया
How to apply for this Bharti.
- Please read all the details while applying.
- Candidates should apply Online to apply for the above recruitment.
- Applicants should apply by clicking on the link given below.
- Last Date to Apply:-30 November 2023
- Please see the advertisement for more details
- Join our Whatsapp group for daily job updates.
Whatsapp Group जॉइन करण्यासाठी | 👉येथे क्लिक करा. |
Table of Contents
BMC Bharti 2023 भरती बद्दल विचारण्यात येणारे प्रश्न
१) ही भरती कोठे होणार आहे ?
उत्तर : सदर भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेत येथे होणार आहे
२) BMC Bharti 2023 कोणत्या पद्धतीने होणार आहे ?
उत्तर : सदर भरती ऑनलाइन गूगल फॉर्म पद्धतीने होणार आहे
०३) BMC Bharti 2023 भरतीची शेवट ची तारीख काय आहे ?
उत्तर : 30 नोव्हेंबर 2023 भरतीची शेवटची तारीख आहे
०४) BMC Bharti 2023 कोणकोणत्या पदांसाठी घेतली जाणार आहे ?
उत्तर : प्रशिक्षणार्थी
दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या