Arogya Vibhag Bharti 2022 New Update : राज्यभरात आरोग्य विभागामध्ये परिचारिका सह वेगवेगळ्या पदांच्या ११५०० जागा असून येत्या काही दिवसात अंतिम निर्णय घेऊन पत्र उमेदवरांची यादी प्रसिद्ध करत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
Arogya Vibhag Bharti 2022 New Update: या सोबत शिक्षकांच्या रिक्त असलेल्या ५० हजार जागा देखील लवकरच भरल्या जातील,असेही गिरीश महाजन यांनी सांगितले जळगावातील शासकीय वैद्यकीय कॉलेज आणि रुग्णालयातील रिक्त जगणविषयी महाजन यांना विचारले असता त्यांनी संपूर्ण राज्यभरात असलेल्या रिक्त जगणविषयी माहिती देतांना सांगितले की आरोग्य विभागातील ११ हजार ५०० जागा रिक्त आहेत. त्यासाठी ११ लाख अर्ज आले आहेत ,या जागा भरण्यासाठी येत्या काही दिवसात बैठक घेणार असून संबंधितांना सूचना देऊन त्यांच्याशी माझी स्वाक्षरी घेण्याचे ठरविले
Arogya Vibhag Bharti 2022 New Update
Arogya Vibhag Mega Bharti – Vacancy
कोणत्या विभागात अंदाजित किती नोकर भरती होणार ?
आरोग्य खाते : १० हजार ५६८
सार्वजनिक आरोग्य विभाग : २३ हजार ८२२
Arogya Vibhag Bharti 2022 New Update : येत्या काही दिवसात आरोग्य विभागाची भरती येणार असून त्या भरती मध्ये कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असून. त्यासाठी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंदणी घेऊन त्यांचे गुणांकण करण्याची कार्यपद्धती सचिवांनी ठरवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
- महत्वाच्या जाहिराती
- NITIE Mumbai Recruitment 2022 – Apply Now
- BSNL Recruitment 2022-Apply Now
- Currency Note Press Nashik Recruitment 2022
- NCCS Pune Notification 2022
- IGM Mumbai Recruitment 2022
दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या