Genaral Knowledge Question And Answer In Marathi 2023

Genaral Knowledge Question And Answer In Marathi

  1. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते?
    उत्तर- डेसिबल
  2. नरेन कार्तिकेयन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
    उत्तर- कार रेसिंग
  3. खजुराहो ची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत ?
    उत्तर – मध्य प्रदेश
  4. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार यांचा पिन कोड काय आहे?
    उत्तर- 400016
  5. लांब उडी चा विश्व रेकॉर्ड कोणाच्या नावे आहे?
    उत्तर- माईक पोवेल
  6. कालावल खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे?
    उत्तर – तेरेखोल
  7. “खडा टाकने” या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
    उत्तर – अंदाज घेणे
  8. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
    उत्तर – सिंधुदुर्ग
  9. जगातील पिर्यामिड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे ?
    उत्तर – इजिप्त
  10. जन- गण -मन हे गीत कोणी लिहिले?
    उत्तर – रवींद्रनाथ टागोर
  11. मज्जाव या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता?
    उत्तर – बंदी
  12. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे संक्षिप्त रूप कोणते
    उत्तर- आय एम एफ (IMF)
  13. पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाचे जबाबदारी प्रामुख्याने पुढीलपैकी कोणावर असते ?
    उत्तर – गटविकास अधिकारी
  14. मराठी भाषेत नामाचे प्रकार किती?
    उत्तर – तीन
  15. ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील धरणास कोणत्या नावाने ओळखले जाते?
    उत्तर – मोडक सागर
  16. भारताचा एल्विस प्रेसले म्हणून ओळखला जाणारा सिनेअभिनेता कोन?
    उत्तर- शम्मी कपूर
  17. दिन- ए -इलाही हे काय आहे?
    उत्तर – अकबराने स्थापन केलेला पंथ
  18. एडोसिटी ऑफ होप या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
    उत्तर- बराक ओबामा
  19. पृथ्वीवर दिवस व रात्र घडून येण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत असतो?
    उत्तर – पृथ्वीची परिवलन गती
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

20 . तोंड या शब्दास समानार्थी शब्द कोणता?
उत्तर – आनन

  1. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
    उत्तर- बुलढाणा
  2. महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता?
    उत्तर – गोंदिया
  3. श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
    उत्तर – उच्छवास
  4. शाश्वत या शब्दाचा शब्दसमूह कोणता ?
    उत्तर – कायम टिकणारी
  5. “जाया” शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
    उत्तर – पत्नी

पोलीस भरती प्रश्न

  1. दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात ?
    उत्तर – दुआब
  2. पितक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाची संबंधित आहे?
    उत्तर – तेलबिया
  3. KYC या संक्षिप्त शब्दाचे संपूर्ण रूप सांगा?
    उत्तर – know your customer
  4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे ?
    उत्तर – नागपूर
  5. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
    उत्तर – गर्भ श्रीमंत असणे
  6. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
    उत्तर – 35
  7. इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे ?
    उत्तर – इलेक्ट्रॉन्स
  8. “टू दी लास्ट बुलेट” हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे?
    उत्तर – अशोक कामटे
  9. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबी चे प्रमाण इतके आहे?
    उत्तर – 2 : 3
  10. जसे पक्षांचा थवा तसे कागदांचा…….?
    उत्तर – गठ्ठा
  11. बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीस कोण सर्वात जास्त संख्येत असतात?
    उत्तर – प्यादे
  12. खालीलपैकी कोणते ….हे दोन व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात?
    उत्तर – अंगुलीमुद्रा
  13. “बलसाड” हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे?
    उत्तर- गुजरात
  14. विद्युत धारा कोणत्या एककात मोजतात?
    उत्तर – एंपियर
  15. महाराष्ट्रमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला?
    उत्तर – लोकमान्य टिळक
  16. भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे?
    उत्तर – लोणार
  17. भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग…… म्हणून ओळखला जातो?
    उत्तर – अरबी समुद्र
  18. भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली? उत्तर – 1 एप्रिल 1935
  19. रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो ?
    उत्तर – रेडिओ
  20. महाराष्ट्र राज्यात” महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम” पहिल्यांदा कधी राबवली गेली ?
    उत्तर – 2007
  21. “दादासाहेब फाळके” पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?
    उत्तर – चित्रपट
  22. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
    उत्तर – पुणे
  23. कुफरी ,चंद्रमुखी ,सिमला या कोणत्या पिकाच्या जाती आहेत?
    उत्तर – मिरची
  24. “ड्युस” हा शब्दप्रयोग कोणत्या खेळांमध्ये केला जातो ?
    उत्तर – बॅडमिंटन
  25. “टच स्क्रीन मॉनिटर” खालीलपैकी कोणत्या प्रकारांमध्ये मोडते?
    उत्तर – इनपुट-आउटपुट डिवाइस

Genaral Knowledge Question And Answer In Marathi

PDF साठी येथे क्लिक करा.

दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now