Maharashtra Vanvibhag Bharti 2025 महाराष्ट्र वनविभागातर्फे या नवीन जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Vanvibhag Bharti 2025: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या उद्यानात निसर्ग शिक्षण, कार्यक्रम व्यवस्थापन, इको-टुरिझम संबंधित पदांसाठी ही भरती होत आहे. निसर्गप्रेमी, पर्यावरण शिक्षणात रस असणारे आणि शासकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

Maharashtra Vanvibhag Bharti 2025: ही भरती ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 16 जुलै २०२५ ते २२ जुलै २०२५ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.

Maharashtra Vanvibhag Bharti 2025 In Detials

Also Read

Post Name (पदाचे नाव) :-

निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी या ०३ पदासाठी भरती केली जाणार आहे.

Department of Bharti (भरती विभाग) :

महाराष्ट्र वन विभाग यांच्या अंतर्गत ही भरती होणार आहे.

Maharashtra Vanvibhag Bharti Education Qualification (शैक्षणिक पात्रता) :

अर्जदार हा विज्ञान शाखेचा मास्टर्स डिग्री धारक असावा.वनस्पतिशास्त्र,प्राणीशास्त्र,पर्यावरणशास्त्र या शाखेचे असल्यास प्राधान्य दिले जाईल./संगणक हातळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा.

Job Place (नोकरीचे ठिकान) :

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली (पूर्व), मुंबई – 400066

वेतन/Pay Scale:-

या भरतीसाठी उमेदवारांना ३५०००रु वेतन देण्यात येईल

How to Apply (अर्ज कसा करावा) :-

ही भरती ऑनलाइन आणि ऑफलाइन दोघ स्वरूपात होणार आहे.

उमेदवारांनी आपले संपूर्ण बायोडेटा (CV), शैक्षणिक आणि अनुभवाचे प्रमाणपत्रे स्कॅन करून ई-मेल द्वारे पाठवावेत.विषयाच्या शीर्षकात पदाचे नाव नमूद करावे.अर्जासोबत पासपोर्ट साईझ फोटो आणि संपर्क तपशील द्यावेत.

Selection Process (निवडप्रक्रिया):

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखत पद्धततीने होणार आहे.

Application Sending Address (अर्ज पाठवण्याचा पत्ता):-

उमेदवारांनी आपले अर्ज या ईमेल ला सेंड करावे ddnysgnp1@gmail.com

Importent Dates (महत्वाच्या तारखा) :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ जुलै 2025

Maharashtra Vanvibhag या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन ऑफलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
    • तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
    • तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
  • उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
  • तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.

Maharashtra Vanvibhag Bharti अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉 ddnysgnp1@gmail.com
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

वाचकांना सूचना संबंधित भरतीची जाहिरात जर ओपन होत नसेल तर आपल्या डिवाइस मधील गूगल ड्राइव ही अॅप्लिकेशन अनइनस्टॉल करून परत इंस्टॉल करावी आणि सोबतच आपला डिवाइस रीसेट करून पुन्हा सुरू करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइटला भेट द्या

नमस्कार! मी ओम हिरे. गेल्या १ वर्षापासून मी जॉब अपडेट्स संबंधित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. सरकारी नोकऱ्या असो किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये भरती प्रत्येक संधीची योग्य आणि अचूक माहिती मी तुमच्यासमोर सादर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. या वेबसाइटच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवून त्यांना त्यांच्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे नेण्याची माझी छोटीशी मदत व्हावी, हीच माझी इच्छा असते. तुमचा वेळ वाचवून, सोप्या भाषेत नोकरीविषयक अपडेट्स देणं हेच माझं मुख्य उद्दिष्ट आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now