DMER Bharti 2025 PDF Study Notes Download
DMER Bharti 2025 PDF Study Notes Download वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष यांच्या मार्फत काढलेल्या सरळ सेवेच्या परीक्षेकरिता आम्ही तुम्हाला काही नोट्स देण्याचा प्रयत्न करत आहोत.
ज्याने तुम्हाला परीक्षेसाठी मदत होईल व अभ्यासक्रम सोप होईल हाच आमचा उद्देश आहे.
DMER Bharti 2025 PDF Study Notes Download : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष यांच्या आधीनस्त शासकीय दंत महाविद्यालय यांच्या सलंग्नित रुग्णालयातील गट क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील सरळसेवाच्या कोट्यामधून रिक्त पदे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
ज्या युवकांना (DMER) महाराष्ट्र शासनाच्या सरकारी खात्या मध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्या साथी ही एक उत्तम संधी आहे. वरील अर्जाची लिंक आणि जाहिरात खाली देण्यात आली आहे. आजच आपला अर्ज सादर करा. आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करा.
DMER Permanent Bharti 2025 : यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. DMER Saralseva भरतीत एकूण ११०७ पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज १४ जुलै २०२५ तारखेच्या अगोदर करावा.
या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.
DMER Permanent Bharti 2025 PDF Download
DMER Permanent Bharti 2025 या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज १४ जुलै २०२५ तारखेच्या अगोदर करावा वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा |
DMER Bharti 2025 has been communicated. 1107 posts are going to be filled in the DMER Saralseva Bharti 2025. This recruitment will be Online, and the application for this post will be open until 14 July 2025. In this article, we are providing complete information
DMER Bharti Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
DMER Bharti Apply link (येथे अर्ज करा) | 👉येथे क्लिक करा. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
पीडीएफ नोट्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा..