Shikshan Prasarak mandali Pune Bharti 2024
Shikshan Prasarak Mandali Pune Bharti 2024 has communicated. 03 posts will be filled in various Posts in this Shikshan Prasarak Mandal Recruitment 2024. This recruitment will be through Offline Email and the application for this post will be information before 26 April 2024. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application
Shikshan Prasarak Mandali Pune Bharti 2024 यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. Shikshan Prasarak mandali Bharti 2024 या भरतीत 03 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन ईमेल स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज २६ एप्रिल २०२४ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.
या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन ईमेल पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज 26 एप्रिल 2024 तारखेच्या अगोदर करावा वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा |
Shikshan Prasarak mandali Pune Bharti 2024
पदाचे नाव
- मुख्याध्यापक (मराठी इंग्रजी )
- प्रशासकीय अधिकारी
पदांची संख्या
- 03 पद
भरती विभाग
- शिक्षण प्रसारक मंडळी पुणे यांच्या अंतर्गत नोकरीची उत्तम संधी
शैक्षणिक पात्रता :-
- मुख्याध्यापक (मराठी इंग्रजी )
- बी.ए/एम.ए/बी एससी/ आणि बी.एड /एम.एड
- प्रशासकीय अधिकारी-
- उमेदवार कोणत्याही शाखेचे पदवीधर असणे आवश्यक आहे.
- एम. बी.ए असल्यास त्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- उमेदवारांना शैक्षणिक क्षेत्रात अनुभव असेल तर त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
वेतन/Pay Scale
- या पदासाठी नियमानुसार वेतन देण्यात येईल.
अर्ज कसा करावा/How to Apply
- या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
Application Fee/अर्ज फी
- शुल्क नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address
- पात्र उमेदवारांनी आपले अर्ज प्रमाणपत्रांसाहित शुक्रवार दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत recruitment@spm.education या ईमेल वर पाठवावित.
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ एप्रिल २०२४
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन ईमेल अर्ज करावा.
- अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
- तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
- तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
- उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
- तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Apply here (येथे अर्ज करा) | 👉पात्र उमेदवारांनी आपले अर्ज प्रमाणपत्रांसाहित शुक्रवार दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत recruitment@spm.education या ईमेल वर पाठवावित. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.
संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.