SAIL Bharti 2024
SAIL Bharti 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड STEEL AUTHORITY OF INDIA LIMITED अंतर्गत मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही भरती बोकारो येथे होणार आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या भरतीची अर्ज करण्यासाठीची अंतिम तरीख 16 एप्रिल 2024 ही आहे. उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आधी सादर करायचे आहेत.झारखंड रांची येथील बोकारो प्लांट हा HR Coils/Sheets/Plates, CR Coils/ Sheets, GP Sheets/Coils हे सर्व बनवत असतात तुम्हाला येथे मॅनेजर पदाची नोकरी मिळते आहे. तर आपले अर्ज पटकन पाठवा आणि आपली नोकरी निश्चित करा.
पदाचे नाव
- मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर
पदांची संख्या
- 55 पदे
भरती विभाग
- स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत
शैक्षणिक पात्रता :-
- ग्रेड नुसार शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती वाचण्यासाठी मूल जाहिरात वाचा.
वयोमार्यादा :-
- एससी एसटी 5 वर्ष सूट ओबीसी 3 वर्ष सूट
अधिकृत वेबसाइट :-
वेतन/Pay Scale
- Manager -₹80000-3%-₹2,20,000/- रु
- Deputy Manager – ₹70000-3%-₹2,00,000/ रु
अर्ज कसा करावा/How to Apply
- या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत
निवडप्रक्रिया/Selection Process
- निवडप्रक्रियेच्या सविस्तर महितीसाठी मूळ जाहिरात पहा.
Application Fee/अर्ज फी
- Application Fee+ Processing Fee (only for General, EWS and OBC candidates) 700 रु
- Processing Fee (only for for SC/ST/PwBD) 200 रु
महत्वाच्या तारखा:
- अर्ज सुरु होण्याची तारीख : २६ मार्च २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ एप्रिल २०२४
SAIL या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-१६ एप्रिल २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Apply here (येथे अर्ज करा) | 👉येथे क्लिक करा. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.