आघारकर अनुसंधान संस्था पुणे येथे विविध पदांची भरती 2024 | ARI Pune Bharti 2024

ARI Pune Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ARI Pune Bharti 2024 आघारकर अनुसंधान संस्था पुणे येथे Project Assistant या पदासाठी उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 एप्रिल 2024 ही आहे . इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज येथे लवकरात लवकर पाठवायचे आहेत. अर्ज करण्यासाठी लिंक खाली चौकटी मध्ये देण्यात आली आहे.

ARI Pune Jobs Applications are invited from eligible candidates for the temporary post of “Project Assistant” (1 No.) under “ICMR, New Delhi Sponsored Project (SP-356) in the Developmental Biology Group of this Institute. Detailed advertisement is available on the subsequent page

पदाचे नाव

  • प्रोजेक्ट असिस्टंट

पदांची संख्या

  • 01 पदाची भरती

भरती विभाग


  • आघारकर अनुसंधान संस्था पुणे

ARI Pune Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :-

  • M.Sc मध्ये प्रथम श्रेणी (जीवन विज्ञानाचे कोणतेही क्षेत्र) किंवा B.Sc मध्ये प्रथम श्रेणी (जीवन विज्ञानाचे कोणतेही क्षेत्र) 6 महिन्याचा अनुभव
  • First Class in M.Sc (any field of life sciences) OR
  • First Class in B.Sc (any field of life sciences) with 3 years of experience in a recognized institution.

वयोमार्यादा :-

  • 30 वर्षापर्यंत

अधिकृत वेबसाइट :-

वेतन/Pay Scale

  • निवड झालेल्या उमेदवाराला 30,600 रु नियमानुसार वेतन देण्यात येणार आहे.

अर्ज कसा करावा/How to Apply

  • या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

निवडप्रक्रिया/Selection Process

  • मूळजाहिरात पहा

Application Fee/अर्ज फी

  • 100 रु फी SC/ST/Physical Handycap Person – शुल्क नाही

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :09 एप्रिल 2024

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-01 मार्च २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now