Indian Army SSC Tech Course | Apply Here Online 2024

Indian Army SSC Tech Course

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Army SSC Tech Course : Indian Army has communicated. 381 posts are going to be filled in this recruitment. This recruitment will be Online and application for this post information before the 21 Feb 2024 date.

Indian Army SSC Tech Course भारतीय सैन्य दल यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. या भरतीत ३८१ पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज २१ फेब्रुवारी २०२४ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.


या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज २१ फेब्रुवारी २०२४ तारखेच्या अगोदर करावा

पदाचे नाव :-

  • SSC(Tech)- 63 Men
  • SSCW(Tech)- 34 Women

शैक्षणिक पात्रता :-

  • इंजिनियरिंग चा कोर्स केलेले उमेदवार या भारतीसाठी पात्र असतील,अंतिम वर्षाचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात,उमेदवारांना आपले अंतिम वर्षाचे कागदपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे

वयोमार्याद :-


  • या भरतीसाठी वयोमार्यादा ही २० ते २७ वर्ष एवढी ठेवण्यात आली आहे, सविस्तर महितीकरीता उमेदवाराने मूळजाहिरात वाचावी.

अर्ज पद्धती :-

  • या भरतीकरीता उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्याकरिता खालील ऑनलाइन लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

  • या भरतीसाठी अंतिमतारीख ही २१ फेब्रुवारी २०२४ ही आहे.
  • उमेदवाराने आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत करावे. अंतिम तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही

वेतन/Pay Scale

  • Lieutenant Level-10 56,100 – 1,77,500
  • Captain Level- 10B 61,300-1,93,900
  • Major Level- 11 69,400-2,07,200
  • Lieutenant Colonel Level- 12A 1,21,200-2,12,400
  • Colonel Level- 13 1,30,600-2,15,900
  • Brigadier Level -13A 1,39,600-2,17,600
  • Major General Level- 14 1,44,200-2,18,200
  • Lieutenant General HAG Scale Level- 15 1,82,200-2,24,100
  • Lieutenant General HAG +Scale Level- 16 2,05,400-2,24,400
  • VCOAS/Army Cdr/Lieutenant General
  • (NFSG)
  • Level- 17 2,25,000/-(fixed)
  • COAS Level- 18 2,50,000/-(fixed)
  • सविस्तर माहिती मुळजाहिराती मध्ये वाचा.

अर्ज कसा करावा/How to Apply

या भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना सर्व माहिती उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी

Application Fee/अर्ज फी

सविस्तर महितीकरीता मूळजाहिरात वाचावी.

Important Dates/महत्वाच्या तारखा :-२१ फेब्रुवारी २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ फेब्रुवारी २०२४
या भरती साठी अर्ज कसा करावा
  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-२१ फेब्रुवारी २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया

How to apply for this Bharti.

  • Please read all the details while applying.
  • Candidates should apply Online to apply for the above recruitment.
  • Applicants should apply by clicking on the link given below.
  • Last Date to Apply:-21 Feb 2024
  • Please see the advertisement for more details
  • Join our Whatsapp group for daily job updates.

Indian Army SSC Tech Course भरती बद्दल विचारण्यात येणारे प्रश्न

१) ही भरती कोठे होणार आहे ?

उत्तर : सदर भरती भारतात कोठेही येथे होणार आहे

२) ही कोणत्या पद्धतीने होणार आहे ?

उत्तर : सदर भरती Online पद्धतीने होणार आहे

०३) भरतीची शेवट ची तारीख काय आहे ?

उत्तर : २१ फेब्रुवारी २०२४ भरतीची शेवटची तारीख आहे

०४) Indian Army SSC Tech Course कोणकोणत्या पदांसाठी घेतली जाणार आहे ?

  • SSC(Tech)- 63 Men
  • SSCW(Tech)- 34 Women

Indian Army SSC Tech Course

Indian Army SSC Tech Course

Indian Army SSC Tech Course : Indian Army has communicated. 381 posts are going to be filled in this recruitment. This recruitment will be Online and application for this post information before the 21 Feb 2024 date.

Post Name –

  • SSC(Tech)- 63 Men
  • SSCW(Tech)- 34 Women

Post No –

  • 381 Post Are available

Educational Qualification

  • Candidates who have passed the requisite Engineering Degree course or are in the final year of the Engineering Degree course are eligible to apply. Candidates studying in the final year of the Engineering degree course should be able to submit proof of passing the Engineering Degree Examination along with mark sheets of all semesters/years by 01 OCT 2024 and produce the Engineering Degree Certificate within 12 weeks from the date of commencement of training at Pre- Commissioning Training Academy (PCTA). Such candidates will be inducted on an Additional Bond Basis for recovery of the cost of training at the Pre-Commissioning Training Academy (PCTA) as notified from time to time as well as stipend and pay & allowances paid, in case they fail to produce the requisite degree certificate.

Age Limits

  • 20 to 27 years candidate can apply for these post or course

Pay Scale

  • Lieutenant Level-10 56,100 – 1,77,500
  • Captain Level- 10B 61,300-1,93,900
  • Major Level- 11 69,400-2,07,200
  • Lieutenant Colonel Level- 12A 1,21,200-2,12,400
  • Colonel Level- 13 1,30,600-2,15,900
  • Brigadier Level -13A 1,39,600-2,17,600
  • Major General Level- 14 1,44,200-2,18,200
  • Lieutenant General HAG Scale Level- 15 1,82,200-2,24,100
  • Lieutenant General HAG +Scale Level- 16 2,05,400-2,24,400
  • VCOAS/Army Cdr/Lieutenant General
  • (NFSG)
  • Level- 17 2,25,000/-(fixed)
  • COAS Level- 18 2,50,000/-(fixed)
  • For More Information Read Official Notification

How to Apply

Candidate can Apply Online for these course.for Online application click on the link Bellow and Apply Online

Selection Process

For More Information read official notification

Last Date For Application –

Candidate apply Before 21 Feb 2024.if candidate apply After 21 feb 2024 the form will be rejected

दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now