North Western Apprentis Railway Bharti 2024 | Apply Here

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

North Western Apprentis Railway Bharti 2024 : North Western Railway यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. या भरतीत १६४६ पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज १० फेब्रुवारी २०२४ तारखेच्या अगोदर करावा.

या लेखात आम्ही तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . तसेच पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता,या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयोमर्यादा,अर्ज फी,निवडप्रक्रिया,अर्जाची शेवटची तारीख या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.

North Western Apprentis Railway Bharti 2024 भरती बद्दल संपूर्ण माहिती

या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन Offline पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज १० फेब्रुवारी २०२४ तारखेच्या अगोदर करावा

North Western Apprentis Railway Bharti 2024
North Western Apprentis Railway Bharti 2024

पदाचे नाव :-

अप्प्रेंतिस पदासाठी

पदांची संख्या :-

१६४६ पदे


शैक्षणिक पात्रता :-

या भरतीसाठी उमेदवार १० वी पास असावा,शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र हवे, आईटीआई पास असने आवश्यक आहे किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे

वयोमार्याद :-

१८ ते २४ वर्ष SC/ST-५ वर्ष सुट OBC ३ वर्ष सूट

अर्ज पद्धती :-

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.

अर्ज सुरू होण्याची तारीख :-

१० फेब्रुवारी २०२४ तारखेच्या अगोदर करावा

वेतन/Pay Scale :-

नियमानुसार वेतन देण्यात येईल

अर्ज कसा करावा/How to Apply :- ऑनलाईन

निवडप्रक्रिया/Selection Process :-

१० वी आणि ITI च्या आधारावर निवडप्रक्रिया केली जाईल

Application Fee/अर्ज फी :-

OBC १०० रु SC/ST/PWD फी माफ

अधिकृत वेबसाइट :- nwr.indianrailways.gov.in

Important Dates/महत्वाच्या तारखा :-१० फेब्रुवारी २०२४

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० फेब्रुवारी २०२४

अधिक वाचा

या भरती साठी अर्ज कसा करावा :-
  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-१० फेब्रुवारी २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

North Western Apprentis Railway Bharti 2024 भरती बद्दल विचारण्यात येणारे प्रश्न

१) ही भरती कोठे होणार आहे ?

उत्तर : सदर भरती जयपूर,अजमेर, येथे होणार आहे

२) ही कोणत्या पद्धतीने होणार आहे ?

उत्तर : सदर भरती Online पद्धतीने होणार आहे

०३) भरतीची शेवट ची तारीख काय आहे ?

उत्तर : १० फेब्रुवारी २०२४ भरतीची शेवटची तारीख आहे

०४) North Western Apprentis Railway Bharti 2024 कोणकोणत्या पदांसाठी घेतली जाणार आहे ?

उत्तर : अप्प्रेन्तीस

North Western Apprentis Railway Bharti 2024

North Western Apprentis Railway Bharti 2024 has communicated. 1646 posts are going to be filled in this recruitment. This recruitment will be Online and application for this post information before the 10 February 2024 date.

Post Name – Apprentis

Post No –1646 post

Educational Qualification

The candidate must have passed 10 th class examination or its equivalent (under 10+2 examination system) with minimum 50% marks, in aggregate, from
recognized Board and also possess National Trade Certificate in the notified trade issued by National Council for Vocational Training (NCVT) / State Council for Vocational Training(SCVT).

Age Limits -18 to 24 years ST/SC/ 5years OBC 3 years

Pay Scale – As Per Rule

How to Apply – Online

Selection Process – On the Basis Of Merit list

Application Fee – 100 RS General (SC/ST/PWD No fee)

Last Date For Application –10 February 2024

How to apply for this Bharti.

  • Please read all the details while applying.
  • Candidates should apply Online to apply for the above recruitment.
  • Applicants should apply by clicking on the link given below.
  • Last Date to Apply:-10 Feb 2024
  • Please see the advertisement for more details
  • Join our Whatsapp group for daily job updates.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now