Bombay High Court Bharti 2024 | बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2024

Bombay High Court Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bombay High Court has communicated. 06 posts are going to be filled in Bombay High Court Bharti 2024. This recruitment will be Offline and the application for this post will be information before 10 April 2024. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application

बॉम्बे उच्च न्यायालय यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. Bombay High Court Bharti 2024 या भरतीत 06 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन ऑफलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 10 एप्रिल २०२४ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत .

Bombay High Court Bharti 2024

पदाचे नाव

  • सफाई कामगार

पदांची संख्या

  • 06 पदे

भरती विभाग


  • बॉम्बे उच्च न्यायालय

शैक्षणिक पात्रता :-

  • उमेदवार भारताचा प्रथम नागरिक असने आवश्यक आहे
  • उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 4 पर्यंत झाले असावे.
  • उमेदवाराला मराठी हिन्दी लिहिता वाचता येणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला स्वच्छता कामांचा अनुभव असणे आवश्यक आहे

वयोमार्यादा :-

  • 18 ते 38 वर्ष ( मागासवर्गीय 5 वर्ष सूट)

अधिकृत वेबसाइट :-

वेतन/Pay Scale

  • नियमानुसार वेतन देण्यात येईल

अर्ज कसा करावा/How to Apply

  • या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

निवडप्रक्रिया/Selection Process

  • अधिकृत वेबसाइट किंवा मुळजाहिरात वाचा.

Application Fee/अर्ज फी

  • 200 रु

अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address

  • प्रबंधक प्रशासन उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड छत्रपती सांभाजीनगर 431009

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल २०२४

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
    • तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
    • तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
  • उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
  • तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.

Bombay High Court Bharti 2024 अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉प्रबंधक प्रशासन उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड छत्रपती सांभाजीनगर 431009
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

Bombay High Court Bharti 2024 या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत

संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइट ला भेट द्या

Bombay High Court Bharti 2024 | बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत,जिल्हा न्यायाधीश पदांकरीता ऑनलाइन अर्ज सुरू १९ रिक्त पदे

Bombay High Court Bharti 2024 बॉम्बे उच्च न्यायालय यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. या भरतीत 19 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज १९ फेब्रुवारी २०२४ तारखेच्या अगोदर करावा.

या लेखात आम्ही तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . तसेच पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता,या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयोमर्यादा,अर्ज फी,निवडप्रक्रिया,अर्जाची शेवटची तारीख या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.

Bombay High Court Bharti 2024 भरती बद्दल संपूर्ण माहिती

या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज २३ जानेवारी २०२४ तारखेच्या अगोदर करावा

पदाचे नाव :- जिल्हा न्यायाधीश

पदांची संख्या :-१९

शैक्षणिक पात्रता :-शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी

वयोमार्याद :- ३५ ते ४८ वर्ष

अर्ज पद्धती :-या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील

अर्ज सुरू होण्याची तारीख :-०९ जानेवारी २०२४

वेतन/Pay Scale :-

Rs. 144840-194660 ■+■ dearness allowance and other allowances as admissible under the Rules.

अर्ज कसा करावा/How to Apply :-

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा अर्ज करताना सर्व बाबी काळजीपूर्वक वाचाव्यात.

निवडप्रक्रिया/Selection Process :-

  • निवडप्रकिया परीक्षा स्वरूपातून करण्यात येणार आहे
  • Preliminary Written Examination
  • Main Written Examination and Viva-voce

Application Fee/अर्ज फी :-

मागासवर्गीयांसाठी ५०० रु अर्ज शुल्क असेल

अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address :-

अधिकृत वेबसाइट :-https://bombayhighcourt.nic.in/index.php

Important Dates/महत्वाच्या तारखा :-२३ जानेवारी २०२४

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : ०९ जानेवारी २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ जानेवारी २०२४

अधिक वाचा

या भरती साठी अर्ज कसा करावा :-
  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-२३ जानेवारी २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

Bombay High Court Bharti 2024 भरती बद्दल विचारण्यात येणारे प्रश्न

१) ही भरती कोठे होणार आहे ?

उत्तर : सदर भरती मुंबई येथे होणार आहे

२) ही कोणत्या पद्धतीने होणार आहे ?

उत्तर : सदर भरती Online पद्धतीने होणार आहे

०३) भरतीची शेवट ची तारीख काय आहे ?

उत्तर : २३ जानेवारी २०२४ भरतीची शेवटची तारीख आहे

०४) Bombay High Court Bharti 2024 कोणकोणत्या पदांसाठी घेतली जाणार आहे ?

उत्तर : जिल्हा न्यायाधीश

Bombay High Court Bharti 2024
Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 has communicated. 19 posts are going to be filled in this recruitment. This recruitment will be Online, and application for this post information before the 23 January 2024 date.

Post Name –

District Judge

Post No –

19 Post

Educational Qualification

practicing as an Advocate in the High Court of Bombay or Courts subordinate thereto for not less than seven years on the date of publication of Advertisement and while computing the period for practicing as an Advocate, the period during which he/she has held the post of Public Prosecutor or Government Advocate or Judicial Officer shall be included. Candidate Must Be a citizen Of India

Age Limits

35 to 48 years age limits

Pay Scale

Rs. 144840-194660 ■+■ dearness allowance and other allowances as admissible under the Rules.

How to Apply

Candidates can Apply For this Post Online

Selection Process

The Selection Process is based on the Exam

  • Preliminary Written Examination
  • Main Written Examination and Viva-voce

Application Fee

The candidate is required to pay Registration fees of Rs.500/- (Rupees Five Hundred only) for the candidates belonging to communities recognized as backward by the Government and Rs.1,000/- (Rupees One Thousand Only) in case of others through\ ’SBCoUect’ – an on-line payment gateway facility

Last Date For Application –

23 January 2024

How to apply for this Bharti.

  • Please read all the details while applying.
  • Candidates should apply Online to apply for the above recruitment.
  • Applicants should apply by clicking on the link given below.
  • Last Date to Apply:-23 January 2024
  • Please see the advertisement for more details
  • Join our Whatsapp group for daily job updates.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now