Indian Postal Department Bharti 2023 | आज शेवटची तारीख बंपर मेगा भरती;पात्रता 10 वी पास Apply Right Now

Indian Postal Department Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Postal Department Bharti 2023 : Indian Postal विभागातर्फे पोस्टल असिस्टंट,सॉर्टिंग असिस्टंट,पोस्टमन,मेल गार्ड,मल्टी टास्क स्टाफ या पदासाठी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. या भरतीत 1899 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 09 डिसेंबर 2023 तारखेच्या अगोदर करावा.

या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.

पदाचे नाव :- पोस्टल असिस्टंट,सॉर्टिंग असिस्टंट,पोस्टमन,मेल गार्ड,मल्टी टास्क स्टाफ या पदांसाठी भारतीय डाक विभागाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत आणि त्या प्रमाणे या पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे

पदसंख्या :- पोस्टल असिस्टंट (598 पदे) ,सॉर्टिंग असिस्टंट (143 पदे ),पोस्टमन (585पदे) ,मेल गार्ड (03 पदे) ,मल्टी टास्क स्टाफ (570 पदे)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कोठेही


वयोमार्याद : वरील सर्व पदांसाठी पोस्टल असिस्टंट,सॉर्टिंग असिस्टंट,पोस्टमन,मेल गार्ड वयोमार्यादा कमीत कमी 18 वर्ष ते 27 वर्ष आहे मल्टी टास्क स्टाफ पदाकरीता 18 वर्ष ते 25 वर्ष एवढी आहे. सदर वयोमार्यादेपेक्षा जास्त वयाचे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरवले जाणार नाही

अर्ज पद्धती :सदर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक मध्ये क्लिक करून ऑनलाइन अर्ज करावा.अर्ज करतांना जाहिरातीमधील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा

शैक्षणिक पात्रता :पोस्टल असिस्टंट,सॉर्टिंग असिस्टंट या पदासाठी उमेदवाराची बॅचलर डिग्री पूर्ण झालेली असावी आणि संगणकाचे ज्ञान पाहिजे पोस्टमन,मेल गार्ड : या पदासाठी उमेदवार 12 वी पास असावा. मेल गार्ड या पडसाठी उमेदवार 10 वी पास असावा. वरील शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात

वेतन :वरील सर्व पदांसाठी वेतन खालील प्रमाणे असेल

  • पोस्टल असिस्टंट Level 4 (Rs 25,500 – Rs.81,100)
  • सॉर्टिंग असिस्टंट Level 4 (Rs 25,500 – Rs.81,100)
  • पोस्टमन Level 3 (Rs 21,700 – Rs.69,100)
  • मेल गार्ड Level 3 (Rs 21,700 – Rs.69,100)
  • मल्टी टास्क स्टाफ Level 1 (Rs 18,000 – Rs.56,900)

अर्ज कसा करावा :वरील सर्व पदांसाठी आपण ऑनलाइन अर्ज करू शकतात.ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून आपण ऑनलइन अर्ज करू शकतात आणि अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी

निवडप्रक्रिया:ऑनलाइन अर्ज करतांना भरल्या जाणाऱ्या बेसिक माहिती च्या आधारावर मेरिट लिस्ट लावण्यात येईल. त्या मेरीट लिस्ट च्या माध्यमातून योग्य उमेदवार निवडण्यात येईल. सदर भरतीमध्ये काही बदल करण्याचा अधिकार भरती प्रशासनाला असेल.

अर्ज फी :या पदभरतीसाठी उमेदवारांकडून 100 रु अर्ज फी घेण्यात येत आहे

अर्ज सुरू होण्याची तारीख : या भरतीची सुरवात ही 10 नोव्हेंबर 2023 पासून झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-या भरतीची अर्ज करण्यासाठी ची अंतिम तारीख 09 डिसेंबर 2023 आहे. सदर वेळच्या आत आपला अर्ज करावा या तारखेनंतर अर्ज केल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही याची खात्री करावी

Indian Postal Department Bharti 2023

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now