राजस्थान रॉयल्स चा टाइम टेबल बीसीसीआय ने केला जाहीर कोणती मॅच कधी कोणसोबत यांनी कोणत्या मैदानावर होणार आहे सर्व टाइम टेबल
image credit by Google website
24 मार्च 2024 रोजी RR vs LSG in Jaipur या स्टेडियम वरती होणार आहे
image credit by Google website
28 मार्च 2024 RR vs DC in Jaipur या स्टेडियम वरती होणार आहे सायंकाळी 7.30 वाजेला
image credit by Google website
1 एप्रिल 2024 रोजी MI vs RR in Mumbai यांची लढत होणार आहे मुंबई येथे सायंकाळी 7.30 वाजेला
image credit by Google website
6 एप्रिल 2024 रोजी RR vs RCB in jaipur यांची मॅच होणार असून 7.30 वाजेला सायंकाळी ही मॅच सुरू होईल
image credit by Google website
10 एप्रिल 2024 RR vs GT in jaipur येथे होणार आहे सायंकाळी 7.30 वाजेला
image credit by Google website
PBKS vs RR In Mohali 13 एप्रिल 2024 रोजी मोहाली येथे सायंकाळी 7.30 वाजेला सुरू होणार
image credit by Google website
KKR vs RR In Kolkata ही मॅच 17 एप्रिल ला आहे आणि कोलकाता येथे होणार आहे
image credit by Google website
RR vs MI in Jaipur येथे होणार आहे 22 एप्रिल 2024 ला सायंकाळी 7.30 वाजेला
image credit by Google website
RR vs LSG in Jaipur 27 एप्रिल 2024 रोजी जयपूर येथे 7.30 वाजेला सायंकाळी सुरू होईल
image credit by Google website
SRH vs RR In Hyderabad 2 मे 2024 रोजी हैदराबाद येथे ही लढत रंगणार आहे
image credit by Google website
7 मे 2024 रोजी दिल्ली येथे या दोन मंजुबूत टीम एकमेकांना टक्कर देणार आहेत
image credit by Google website
CSK vs RR In Chennai 12 मे 2024 ला या दोन टीमची टक्कर होणर
image credit by Google website
RR vs PBKS In Guwahati 15 मे 2024 रोजी गुवहाटी येथे ही लढत रंगणार
image credit by Google website
19 मे 2024 ला RR vs KKR In Guwahati या दोन संघात लढत चालेल
image credit by Google website