Indian Coast Guard Bharti 2024 | भारतीय तटरक्षक दलात 320 पदांची भरती जाहीर

Indian Coast Guard Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Coast Guard Bharti 2024 has communicated. 320 posts will be filled in this Indian Coast Guard This recruitment will be Online and the application for this post will be information before 03 Jully 2024. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application

Indian Coast Guard Bharti 2024 यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. Indian Coast Guard या भरतीत 28 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 03 जुलै 2024 तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.


या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज 03 जुलै 2024 तारखेच्या अगोदर करावा

वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024 या भरती बद्दलचे संपूर्ण मुद्दे

पदाचे नाव

  • Navik (General Duty)
  • Yantrik (GD)

पदांची संख्या

  • 320 पदे

भरती विभाग


  • (MINISTRY OF DEFENCE) संरक्षण मंत्रालय यांच्या तर्फे ही भरती योजित केली आहे. केंद्र सरकारच्या खात्यात नोकरी करण्याची ही उत्तम उत्तम संधी आहे.

शैक्षणिक पात्रता :-

  • Navik (General Duty)
    • या पदासाठी उमेदवार फिज़िक्स आणि मॅथ या विषयांमधून Council of Boards for School Education (COBSE). पास असणे आवश्यक आहे.
  • Yantrik (GD)
    • या पदासाठी उमेदवार किमान 10 वी पास + 03 ते 04 वर्षाचा इंजिनियरिंग डिप्लोमा+
    • Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering असणे आवश्यक आहे. (Council of Boards for School Education (COBSE).

वयोमार्यादा :-

  • 18 ते 22 वर्ष ( 01 Mar 2003 to 28 Feb 2007) उमेदवाराचा जन्म या तारखे मध्ये झालेला असावा.
  • SC/ST- उमेदवारांना 05 वर्ष सूट /OBC उमेदवारांना 3 वर्ष सूट

अधिकृत वेबसाइट :-

वेतन/Pay Scale

  • वरील पदांसाठी उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येणार आहे.

अर्ज कसा करावा/How to Apply

  • या सर्व पदासाठी आपण ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.
  • अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली आहे.

निवडप्रक्रिया/Selection Process

  • मेरिट लिस्ट च्या आधारावर नाविक आणि यांत्रिक या पदांची निवड करण्यात येणार आहे.
  • कम्प्युटर वर आधारित परीक्षा घेण्यात येणार आहे.
  • कागदपत्र पडताळणी केली केली जाणार असून या प्रमाणे उमेदवारांनी आपली तयारी असू द्यायची आहे

Application Fee/अर्ज फी

  • General OBC 300 Rs/ SC/ST- No Fee

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै २०२४

Indian Coast Guard या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
    • तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
    • तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
  • उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
  • तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now