Maha Food Bharti 2023 | अन्न नागरी पुरवठा विभागात भरती Apply Here Right Now

Maha Food Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maha Food Bharti 2023 Maha Food has communicated. 345 posts are going to be filled in this recruitment. This recruitment will be Online and application for this post information before the 31st Decembar 2024 date.

Maha Food Bharti 2023 : अन्न नागरी पुरवठा विभाग यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. या भरतीत 345 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 31 डिसेंबर 2023 तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.


Maha Food Bharti 2023

Maha Food Bharti 2023

  • पदाचे नाव :-पुरवठा निरीक्षक,उच्चस्तरलिपिक
  • शैक्षणिक पात्रता :-
    • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता
    • परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी, “अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान ” विषयांमध्ये पदवी धारण करणा-या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
    • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • वयोमार्याद :-
अ.क्र.प्रवर्गकमाल वयोमयादा
१)किमान वयोमर्यादा
सर्व प्रवर्गसाठी किमान वयोमर्यादा 18 पूर्ण इतकी राहील
२)कमाल वयोमर्यादा
१) अराखीव
(२) मध्यमवर्गीय/अनाथ/आ.दु.घ.
३८
४३
३)प्रविण्यप्राप्त खेळाडू
१) अराखीव
(२) मध्यमवर्गीय/अनाथ/आ.दु.घ.

४३
४३
४)माजी सैनिक
१) अराखीव

(२) मध्यमवर्गीय/अनाथ/आ.दु.घ.


38+सेवा कालावधी+३ वषे

४३+सेवा कालावधी+३ वषे
५)
६)
७)
८)
९)
दिव्यंग
प्रकल्पग्रस्त
भूकंपग्रस्त
पदविधर अंशकलीन उमेदवार
अनाथ
४५
४५
४५
५५
४३

📚शैक्षणिक पात्रता /Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पुरवठा निरीक्षक,उच्चस्तरलिपिकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता
परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी, “अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान ” विषयांमध्ये पदवी धारण करणा-या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

💵वेतन/Pay Scale

पदाचे नाववेतनश्रेणी
पुरवठा निरीक्षकS-10: रु. 29200-92300 अधिक महागाई भत्ता व
नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
उच्चस्तरलिपिकS-8 : रु. 25500-81100 अधिक महागाई भत्ता व
नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.

📲अर्ज कसा करावा/How to Apply


  • वरील पदासाठी ऑनलाइन अर्ज करावा

🔎निवडप्रक्रिया/Selection Process

  • वरील पदासाठी निवडप्रक्रिया ही परीक्षा स्वरूपातून होणार आहे
  • परीक्षेचे सवारुप खालील प्रमाणे असेल
Maha Food Bharti 2023
💵Application Fee/अर्ज फी
  • अराखीव – १०००/-
  • मागासवर्गीय /आ.दु.घ./दिव्यांग/अनाथ -९००/-
  • माजी सैनिक माफ
अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address
📆Important Dates/महत्वाच्या तारखा :-01 जानेवारी 2024
  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 13 डिसेंबर 2023 रोजी 00.01 पासून
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023 रोजी 23.59 पर्यन्त
या भरती साठी अर्ज कसा करावा
  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-31 डिसेंबर 2023
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया

How to apply for this Bharti.

  • Please read all the details while applying.
  • Candidates should apply Online to apply for the above recruitment.
  • Applicants should apply by clicking on the link given below.
  • Last Date to Apply:-31 December 2023
  • Please see the advertisement for more details
  • Join our Whatsapp group for daily job updates.

Maha Food Bharti 2023 भरती बद्दल विचारण्यात येणारे प्रश्न

१) ही भरती कोठे होणार आहे ?

उत्तर : सदर भरती महाराष्ट्रात होणार आहे

२) ही कोणत्या पद्धतीने होणार आहे ?

उत्तर : सदर भरती Online पद्धतीने होणार आहे

०३) भरतीची शेवट ची तारीख काय आहे ?

उत्तर : 31 डिसेंबर 2023 भरतीची शेवटची तारीख आहे

०४) Eastern Railway Bharti 2023 कोणकोणत्या पदांसाठी घेतली जाणार आहे ?

उत्तर : पुरवठा निरीक्षक,उच्चस्तरलिपिक

दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now